मागण्या मान्य न झाल्यास उद्रेक निश्चित : उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून काल  कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. यानंतर त्यांनी गुरुवारी राज्य सरकारला इशाराही दिला आहे. “5 … Read more

महाबळेश्वर – तापोळा रोडवर मुसळधार पावसाने दरड कोसळली

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सध्या घाटमार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. बुधवार रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर – तापोळा रोडवर वाघेरा फाट्याजवळ मुसळधार पावसाने रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी धाव घेत पसरलेली दरड हटवले. त्यानंतर वाहतूक … Read more

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाऊसाने साचलेल्या पाण्यात चारचाकी गाडी बुडाली; पहा थरारक Video

कराड : पश्चिम महाराष्ट्रात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर कराड जवळ पाऊसाचे पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा झाला आहे. गुरुवारी पहाटे कराडजवळ पाऊसाने साचलेल्या पाण्यात एक चारचाकी गाडी बुडाली आहे. महामार्गावरुन फक्त मोठ्या वाहनांना जाऊ दिले जात असून चारचाकी व दुचाकींसाठी रस्ता वळवून दिला होता. मात्र आता सकाळी 11:30 नंतर सर्व वाहनांसाठी … Read more

सातारा जिल्ह्यात रूग्णसंख्या स्थिरच : नवे 829 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 829 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 980 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 333 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 83 … Read more

पुणे बंगळूर महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुक खोळंबली; दुचाकींसाठी वाहतुक बंदी (Video)

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  मान्सून पावसाचे आगमन जोरदार सुरू झाले आहे. या पावसाने हाहाकार सुरू केला असताना कराड तालुक्यातही रात्रभर जोरदार बॅंटीग केलेली आहे. त्यामुळे कराड शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. तर शहराजवळील मलकापूर व गोटे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूकींचा काही काळ खोळंबा झालेला होता. कराड तालुक्यात काल रात्रभर झालेल्या … Read more

दारूच्या नशेत : शिपायाने पाणी पुरवठा योजनेच्या विहीरीत टीसीएलची पिशवी ओतल्याने 50 जणांना बाधा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील सरताळे गावातील ग्रामसेवकांचा भोंगळ कारभारामुळे लोकांना दूषित पाणी पिल्याने बाधा झालेली आहे. ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारूच्या नशेत नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत टी. सी. एलची भरलेली संपूर्ण पिशवी  टाकल्याचा प्रकार केला आहे. सरताळे गावातील सरपंचासह सदस्य आणि गावातील 50 हुन अधिक नागरिकांना दूषित पाणी पिल्याने झाली बाधा झाली आहे. या … Read more

सातारा जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 980 जण कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज बुधवारी संध्याकाळपर्यंत 980 जणांना घरी सोडण्यात आले गेल्या 24 तासात 972 जण पाॅझिटीव्ह आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : माजी मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरील चर्चेनंतर उंडाळकर गट अविनाश मोहिंतेसोबत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉग्रेसचे युवक नेते ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर तिरंगी लढतीत कोणाला पाठिंबा द्यायचा यांचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा निर्णय घेण्याअगोदर बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील बंगल्यावर खलबते झाली, अन् … Read more

सातारा पालिकेच्या अधिकाऱ्याला शिविगाळ; कर्मचारी आक्रमक; कामबंद आंदोलन

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके सातारा पालिकेत सध्या कार्यरत असलेले कोरोना कक्ष अधिकारी प्रणव पवार यांना एका पक्षातील कार्यकर्त्याने दमदाटी व शिवीगाळ केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर सातारा पालिकेतील अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. तसेच संबन्धित कार्यकर्त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत बुधवारी … Read more

सांगली जिल्ह्यात रुग्ण घटले : नवे 901 पाॅझिटीव्ह तर 20 जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरु लागली असून मंगळवारी रुग्णसंख्या घटली. नवे 901 रुग्ण आढळले असून पॉझिटिव्हीटी दर 8.41 टक्क्यांवर खाली आला. तर 20 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 889 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 126 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 40, कडेगाव 56, खानापूर 56, पलूस 81, तासगाव 92, जत 26, कवठेमहांकाळ … Read more