उंब्रज पोलिसांची कामगिरी : अवैध दारूविक्री प्रकरणी पाच महिन्यात साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मसूर येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे घराचे आडोशास देशी दारूची विक्री करणार्‍यास उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 17 हजाराच्या देशी दारूच्या 336 बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजित दिपक वाघमारे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, मसूर, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : शरद पवार- पृथ्वीराज चव्हाण भेटीने पुन्हा आघाडीच्या वावड्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीच्या आघाडीच्या विषयावर झाल्याचे समजत आहे. पवार- चव्हाण भेटीने पुन्हा आघाडीच्या वावड्या सुरू झाल्या आहेत. सातारा व सांगली जिल्ह्यांतील कराड, वाळवा, कडेपूर, पलूस, खानापूर, … Read more

कोरोना पेशंटचे हाॅस्पिटलमध्ये मंगळसूत्र महिला नर्सने चोरल्याचे उघड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कोविड हाॅस्पिटलमधून 65 वर्षीय वृद्धेचे 65 हजार रूपये किंमतीचे चोरीस गेलेले मंगळसूत्र कराड गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिलेस परत मिळवून दिले आहे. रूग्णांचे मंगळसूत्र हे हाॅस्पिटलमधील महिला नर्सने चोरलेले असल्याचे उघड झाले आहे. कराड शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी कराड येथील कोविड हाॅस्पीटलमधून … Read more

भाजपच्या नगरसेविकेची आर्वाच्य भाषेत शिवीगाळ, छ. उदयनराजेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके भाजपच्या नगरसेविका व बाधकाम सभापती सिध्दी पवार यांची आर्वाच्य भाषेत शिवीगाळ ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून ती क्लिप माझीच असल्याचेही त्यांनी व्हिडिओहीद्वारे सांगितले आहे. यावर खासदार छ. उदयनराजे भोसले शासकीय कामात अडथळा करत असेल तर मुख्याधिकारी यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे. भाजप नगरसेविका सिद्धी पवार यांनी ठेकेदाराच्या … Read more

महाबळेश्वर तालुक्यात बोअरवेल खुदाई करणे धनिकास महागात पडले, मशिनरीसह वाहने जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात बोअरवेल खुदाई करणे माचुतर येथील एका धनिकास चांगलेच महागात पडले आहे. खुदाईसाठी वापरण्यात येणारे दोन मोठी मशिनरी असलेली वाहने महसुल विभागाने जप्त करून संबधितांवर येथील पोलिस ठाण्यात पर्यावरण सुरक्षा कायदा 1986 चे कलम 15 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाबळेश्वर पासुन सात … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : शेतीविषय दुकाने आठवडाभर चालू राहणार आणि शैक्षणिक साहित्यही मिळणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची निकषानुसार शासनाने घोषित केलेल्या स्तरानुसार, सातारा जिल्हा अद्याप ही चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट आहे. आज नव्याने काढलेल्या आदेशात शैक्षणिक साहित्य 14 जून पासून घरपोच मिळणार आहे. तर शेतीविषयक दुकाने आणि शेतीचे कामे आठवड्यातील सर्व दिवस चालू राहणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचे … Read more

मोबाईलवरून शोध : सांगली जिल्ह्यात शेततळ्यात पडून 2 बालकांचा दुर्देवी मृत्यू

सांगली | तासगांव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून शौर्य संजय मस्के (वय-6 वर्षे, रा.आरवडे ता.तासगाव) व ऐश्वर्या आप्पासो आवटी (वय-8 वर्षे, रा.माधवनगर) या दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरवडे- गोटेवाडी रोडलगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे … Read more

दिलासादायक बाधित घटले : सातारा जिल्ह्यात नवे 751 पाॅझिटीव्ह तर दुप्पट कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 751 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 453 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 525 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 … Read more

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त 6 हजार 200 काढ्याचे वाटप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील विविध भागांतील नागरिकांना इम्युनिटी बूस्टर काढ्याचे वाटप करण्यात आले. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, कोरोनाच्या विकट परिस्थितीतून जात असताना प्रत्यकाने आपली सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांसाठी समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी पुढे … Read more

खासगी शाळा चालकांनो शैक्षणिक शुल्काकरता गळचेपी कराल तर दखल घेवू : खा. छ. उदयनराजे

udayanraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाचा काळ लवकरच जाईल, याचा विचार खाजगी शाळा चालकांनी करुन केवळ शैक्षणिक फी किवा शैक्षणिक शुल्क दिले नाही म्हणून पाल्याची आणि पालकांची अडवणूक करु नये. पालकांनीही आपली परिस्थिती असेल तर ज्ञानदान करणा-यांना यथोचित सहकार्य करावे. मात्र जर का कोणी शाळाचालक कोरोना काळात पालकांची आणि पाल्यांची शैक्षणिक शुल्काकरता गळचेपी करत असेल … Read more