कृष्णा कारखाना : ऊसबिलाचा २०० रूपयांचा दुसरा हफ्ता पुढील आठवड्यात होणार वर्ग

Krishna Factry Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन २०२०-२१ या हंगामात ऊस घातलेल्या शेतकरी सभासदांना प्रतिटन २०० रूपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुढील आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. कोरोनाच्या संकट काळात कृष्णा … Read more

माझी वसुंधरा अभियान : मलकापूर नगरपरिषदेचा राज्यात तिसरा क्रमांक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माझी वसुंधरा अभियान या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यात कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषदेचा 3 रा क्रमांक आला आहे. स्वच्छ पाण्याचा डंका देशभर असणाऱ्या मलकापूर नगरपरिषदेच्या आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे. माझी वसुंधरा अभियानात मिळालेल्या यशामुळे मलकापूर शहरातील नागरिकांनी तसेच पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला. नगरपरिषदेने सर्वोत्तम कामगिरी गेल्याने … Read more

तांबवे येथील जेष्ठ नेते पी. डी. पाटील (दाजी) यांचे वृध्दपकाळाने निधन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे गावचे माजी सरपंच, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, जेष्ठ नेते पांडुरंग ज्ञानदेव पाटील उर्फ पी. डी. पाटील (वय- 80) यांचे वृध्दापकाळाने आज (शनिवारी) पहाटे निधन झाले. कराड तालुक्यात ते दाजी या नावाने परिचित होत. जनमानसात रमणारे नेतृत्व म्हणुन त्यांची ओळख होती. कराड तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांनी … Read more

दुप्पट कोरोनामुक्त : आज 2 हजार 923 जणांना डिस्चार्ज तर 27 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 394 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले, असून 27 बाधितांचा मृत्यु झाला. तर आज शनिवार संध्याकाळपर्यंत 2 हजार 923 नागरिकांना घरी सोडण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात … Read more

कराडचा डंका : माझी वसुंधरा अभियानातही दुसरा क्रमांक

Mazhi Vasundhara

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी। माझी वसुंधरा’ अभियान स्पर्धेत कराड नगरपरिषदेचा दुसरा क्रमांक आला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचत्य साधून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास, महसूल, ग्रामविकास, पर्यावरण मंत्री यांच्या उपस्थित ऑनलाईन सन्मान सोहळा पार पडला. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ 2 ऑक्टोंबर 2020 ते 31 मार्च 2021 या … Read more

वीस वर्षानंतर : वाठार येथील 50 कुटुंबियांना तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्यामुळे मिळाले गाव अन् ओळखही

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वाठार येथे गेल्या 20 वर्षापासून रहिवाशी तरीही ना पुरावा, ना ओळख अशा परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना अखेर कराडचे तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्यामुळे 50 कुटुंबियांना रेशनिंग कार्ड मिळाल्याने रहीवाशी पुरावा अन् गावचे नांवही मिळाले. परराज्यातून तसेच राज्यातील इतर भागातून राहणाऱ्या या लोकांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच आनंद पहायला मिळाला, यावेळी … Read more

कराडमधील प्रकार : पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय जागेतील झाडांवर विनापरवाना कुऱ्हाड, वृक्ष प्रेमींकडून कारवाईंची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला कराडला शासकीय जागेतील झाडांवर विनापरवाना कुऱ्हाड चालविण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक असलेली परवानगी घेतली नसल्याने बांधकाम विभागानेही या वृक्षतोडीचा खुलासा मागितला असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले. कराड शहरात असणाऱ्या नगरपालिकेच्या हद्दीतील जुन्या तहसील कार्यालया समोरची झाडे विना परवानगी तोडल्याने पर्यावरण प्रेमींच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. उद्या … Read more

फलटणच्या राजू बोके टोळीतील 5 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई

crime

सातारा | महामार्ग व इतर रस्त्यावरील निर्मनुष्य जागी प्रवाशी, दुचाकीस्वार व महिला प्रवाशी, जोडपी यांना मारहाण करून दागिने, मोबाईल, रोकड असा ऐवज लुटणार्‍या फलटणच्या राजू बोके टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख महेश जयराम जगवाळे (वय- 27 वर्षे रा. कांबळेश्वर ता. बारामती), राजू उर्फ राज राम बोके (वय- 34 रा. मंगळवार पेठ, फलटण), … Read more

सातारा जिल्हा : आज 836 कोरोनामुक्त तर सातारा तालुक्यात चोवीस तासात 294 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा | सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 836 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 42(7770), कराड 237 (23033), खंडाळा 102 (10702), खटाव 249 (16635), … Read more

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा प्राधान्याने देण्यात यावी अशी सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली आहे. सातारा जिल्ह्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, तसेच दुर्धर आजारावरील औषध उपचारासाठी अथवा नोकरीसाठी परदेशी जाणा-या येथील नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी … Read more