जुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26 जणांवर गुन्हा, 33 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा | खटाव तालुक्यातील निढळ येथे जुगार खेळणाऱ्या २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणाहून ३३ लाख ६४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत खटाव, माण व फलटण तालुक्यातील समावेश आहे. सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले व कर्मचाऱ्यांनी हा छापा टाकला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती … Read more

धक्कादायक ः कोरोनामुळे कराड तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा चोवीस तासात मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सैदापुर- विद्यानगर येथे कोरोनामुळे एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अवघ्या चोवीस तासांत आई- वडिलांसह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने  विद्यानगरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या कुटुंबातील मुलगा मिलिंद हरिभाऊ उमराणी,  आई शीला हरिभाऊ उमराणी, तर वडील केशव ऊर्फ हरिभाऊ पांडुरंग उमराणी यां तिघांचाही मृत्यू … Read more

कोयना धरणास 65 वर्षे ः कोयना प्रकल्पग्रस्तांचे राज्यभर आंदोलन सुरू, “उपाशी मरण्यापेक्षा लढून मरू”प्रकल्पग्रस्तांचा निर्धार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण ग्रस्त अभयारण्य ग्रस्त लोकांनी पाऊस थंडी, वादळ याची पर्वा न करता आपल्या न्याय हक्कासाठी घरोघरी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. कोयना धरणास 65 वर्षे झाली. धरणासाठी ज्यांनी जमीन घरदार पणाला लावले. धरणग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने हजारो धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनामध्ये धरणग्रस्तांनी घराच्या अंगणात कुटुंबासह बेमुदत … Read more

चक्रीवादळांच्या तडाख्याने महाबळेश्वर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत, मोठे नुकसान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तौक्ते चक्री वादळामुळे महाबळेश्वर तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. चक्री वादळांमुळे महाबळेश्वर तालुक्यांत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, प्रतापगड येथील घरांचे छप्पर उडणे, अंगणवाडी शाळांचे इमारतींचे नुकसान, पाणी पुरवठा बंद पडणे, वीज गायब होणे, नदीनाल्यांना अचानक पूर येणे, गुरांचे गोठे, … Read more

कराड तालुक्यात सापडलेले ‘ते’ हँन्ड ग्रेनेड बाँम्ब अत्यंत धोकादायक – एस.पी. बन्संल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तांबवे येथील कोयना नदी पुलाजवळ मासेमारी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना आज एका पिशवीत ग्रेनेड जिवंत बॉम्ब सापडले आहेत. सदरचे बॉम्ब ऑर्डन्स फॅक्टरीतील (ODS) असून अत्यंत धोकादायक असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी सांगितले. कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदी पुलाजवळ सोमवारी दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता तीन ग्रेनेड … Read more

मासे पकडण्यासाठी गळ टाकला अन् हातात आला बाँम्ब; ATS पथक घटनास्थळी दाखल

कराड : तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये ग्रॅनाईट (बॉम्ब) सापडले. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असून पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. याला पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. सोमवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/172021018171282 कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच … Read more

पेट्रोल, डिझेल, खत दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुचाकी ढकलत निषेध आंदोलन   

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे. तसेच पेट्रोल व डिझेलचीही दरवाढ केलेली आहे. केंद्र सरकारच्या या दरवाढीला विरोध दर्शवण्यासाठी सातारा येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुचाकी ढकलत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार मुर्दाबाद ,या मोदी सरकारच करायच काय, खाली मुंडी वर … Read more

सातारा जिल्ह्यात सरासरी 22.53 मि.मी.पावसाची नोंद, महाबळेश्वर, जावली, कराड व पाटण तालुक्यात जोरदार हजेरी

सातारा | जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटण आणि माण तालुका वगळता जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली पहायला मिळाली. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने व पावसाने मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे … Read more

सातारा जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण चिंताजनक ः नवे 881 पाॅझिटीव्ह, 43 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 881 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 924 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. काल आलेल्या रिपोर्टमध्ये बांधितांची संख्या कमी ही केवळ टेस्टींग कमी झाल्याने आलेली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी मृत्यूचा कमी … Read more

सातारा गुन्हे शाखेची कारवाई ः दुचाकी व रेशनिंगचा तांदूळ चोरीप्रकरणी कराडच्या तिघांना व पाटणच्या एकाला अटक

Crime

सातारा | दुचाकी चोरणाऱ्या कराड तालुक्यातील टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे. याचबरोबर रेशनिंग दुकान फोडत तांदळाची पोती चोरणाऱ्यांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी चोरट्यांकडून सव्वादोन लाख रुपये किमतीच्या ९ दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून, याबाबतचे ९ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जीवन ऊर्फ प्राण … Read more