यशवंत बँकेचे योगदान ः सातारा, सांगली येथे ऑक्सीजन प्लांट उभारणीस २ कोटींचे अर्थसहाय्य

Karad Yashwant Bank

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मागील वर्षी कोरोना विषाणूने भारतात प्रवेश केला आणि सर्व जनजीवन हेलावून टाकले. आजही हा विषाणू त्याचे रौद्रभीषण रूप दाखवत आहे. या काळात रुग्णांना जास्त गरज आहे ती म्हणजे ऑक्सीजनची. वेळेत ऑक्सिजन – व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने आजही अनेक रुग्ण दगावत आहेत. याचा विचार करून यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी … Read more

दिलासादायक ः सातारा जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात अडीच हजार तर आजपर्यंत 1 लाख कोरोनामुक्त, नवे 1 हजार 621 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 621 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात सर्वात उंच्चाकी 2 हजार 502 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 24 हजार 56 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत … Read more

वाळू चोरीच्या कारवाईनंतर कोतवाल व पोलिस पाटील यांच्या दुचाकी गाड्यांची मोडतोड ः तिघांवर गुन्हा दाखल

खटाव | माण तालुक्यातील माणगंगा नदीपात्रातून वाळू चोरी करणाऱ्या टेम्पोंवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. वाळूने भरलेला टेम्पों व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे. या कारवाईनंतर कोतवाल व पोलीस पाटील यांच्या दोन्हीही दुचाकी गाडीची मोडतोड केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विशाल पोपट माने (रा. हिंगणी), दाजी शरद येडगे (दोघे रा. हिंगणी) व अनोळखी एका म्हसवड … Read more

रेमडिसिवीरचा काळाबाजार ः दोन तालुक्यातील आणखी तिघांना अटक

remdesivir

सातारा | फलटण शहरामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना फलटण शहर पोलिसांनी रविवारी सापळा लावून अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सोमवारी पाटण तालुक्यातील तारळे येथील तिघांवर तसेच सातारा शहरातील एकावर गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. रवींद्र रामचंद लाहोटी, अरुण जाधव (रा. तारळे), अमित विजय कुलकर्णी (रा. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे … Read more

ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना नमाज पठणची परवानगी मिळावी – झाकीर पठाण

Karad Zakir Pathan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  सातारा जिल्हा काँग्रेसचे मुस्लिम अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याशी पत्रव्यवहार करून होणाऱ्या ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्याबाबतची परवानगी मागितली आहे. सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर आहे. अशातच मुस्लिम समाजाचा रमजान हा पवित्र सणदेखील पार पडणार आहे. त्यादिवशी होणारी नमाज देखील वर्षातील महत्वाची नमाज मानली … Read more

सातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना डिस्चार्ज

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2 हजार 334 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 59 बाधितांचा मृत्यु झाला आहे तसेच 1 हजार 516 नागरिकांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या … Read more

रेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला विकणाऱ्या वॉर्ड बॉयला अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोना रूग्णांच्यासाठी हाॅस्पीटलच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासन रोजच्या रोज 35 टक्के रेमडिसिवीर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच, अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहाथ पकडले. वॉर्ड बॉय रेमडिसिवीरचे एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास … Read more

कोरोनाचा आकडा कमी होईना ः नवे 2 हजार 334 पाॅझिटीव्ह, तर 44 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 334 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 936 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 24 हजार 181 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची … Read more

सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी

सातारा | सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा … Read more

राजमाचीत मारामारीत एकजण जखमी, तिघांवर गुन्हा

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घराचे बांधकाम करण्याच्या कारणावरून राजमाची येथील मारामारी प्रकरणी तिघांवर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमोल मोहन डुबल, रेखा मोहन डुबल, मोहन रामचंद्र डुबल (सर्व रा. राजमाची, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. तर दिनकर डुबल हे जखमी असून बालाजी डुबल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी … Read more