राज्यात मार्केट कमिटीमध्ये ऑक्सीजन बेडसह कोरोना सेंटर उभे करणार : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य शासनाच्या वतीने यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केला जात असताना, ही यंत्रणा कमी पडू लागली आहे. अशा वेळी राज्य शासनाच्या पणन विभागाच्यावतीने कोव्हिड केअर सेंटर अशा वेळी राज्य शासनाच्या पणन विभागाच्यावतीने कोव्हिड केअर सेंटर उभे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब … Read more

रेकाॅर्डब्रेक पाॅझिटीव्ह ः सातारा जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख बाधित, चोवीस तासात नवे 2 हजार 256 रूग्ण वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 256 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 284 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 779 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 79 हजार 082 … Read more

अवैध वाळू वाहतूकीवर सापळा रचून पोलिसांची कारवाई, दोघांना अटक

मायणी | खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मायणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विटा-कलेढोण मार्गावर कलेढोण हद्दीतून डंपरमधून अवैद्य वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांकडून पोलिसांना … Read more

नगरविकासमंत्र्यांचा आदेश ः मेढ्यात 30 तर बामणोलीला 10 बेडचे कोविड रूग्णालय उभारा

Eaknath Shinde

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मेढा येथे सर्व सोयींनीयुक्त ऑक्‍सिजनसह 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारावे तसेच बामणोली येथे 10 बेडचे रुग्णालय उभारावे, असा आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना दिला आहे. कोविड रुग्णालयासाठी प्रस्ताव पाठवा तसेच या … Read more

पहिली असताना दुसरी बायको केल्याने वडिलांकडून मुलाचा खून

Crime

फलटण | फलटण तालुक्यातील पिंप्रद या गावात पहिली बायको असताना दुसरीबरोबर लग्नाची गाठ बांधल्याच्या कारणावरून वडिलांनी कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित सिकंदर काळ्या तथा डिसमुख भोसले यास पोलिसांनी दोन तासांत अटक केली. त्यास न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सूरज सिकंदर … Read more

लाचखोर तलाठ्यास खासगी मदतनीतासह रंगेहाथ पकडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आजोबांच्या जमिनीचा सातबारा उताऱ्याचा सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या मसूर येथील तलाठ्यासह त्याच्या खासगी मदतनीसाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले. मसूर येथील तलाठी कार्यालयात बुधवारी दुपारी कारवाई झाली. नीलेश सुरेश प्रभुणे (वय 45, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) असे तलाठ्याचे, तर रविकिरण अशोक वाघमारे (वय 27, रा. मसूर) असे त्याच्या … Read more

महाबळेश्वर सभापती संजूबाबा गायकवाड पदाचा कार्यभार स्विकारताच फिल्डवर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर पंचायत समिती सभापती संजूबाबा गायकवाड यांनी आपल्या सभापती पदाचा कार्यभार स्वीकारताच तालुक्यात पायाला भिंगरी बांधून काम सुरु केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासह कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी, याकरिता संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात भेट देऊन जनजागृती करताना दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लस … Read more

जिल्ह्यात धाकधूक कायम ः सातारा जिल्ह्यात 1 हजार 810 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 810 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 082 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 98 हजार 523 आहे. तर जिल्ह्यात एकूण 77 हजार 026 बरे झाले … Read more

फेसबुक पोस्ट ः मलकापूरच्या मनोहर भाऊंच्या कामाचा बोलबाला, कार्यकर्त्यांसाठी तत्परता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील लाेणंद या गावात एका रुग्णास रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता हाेती. खंडाळा तालुक्यातील काॅंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना अडचण सांगितली. अन् केवळ काही काळातच कार्यकर्त्यांच्या हाकेला मनोहर भाऊंनी धाव घेत अडचण सोडवली. त्यामुळे सातारा जिल्हा काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यात सध्या मनोहर भाऊंच्या कामाच्या बोलबाला सुरू आहे. खंडाळा तालुक्यातील रुग्णासाठी … Read more

चोरीचे दागिने विकण्यास आलेल्या चोरट्यास पोलिसांकडून अटक

Crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर व परिसरात चोरी करणार्‍यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. ही कारवाई मंगळवारी सकाळी ओगलेवाडी येथे करण्यात आली. शितल गोरख काळे (रा. ओगलेवाडी, ता. कराड) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर येथील शिवाजी … Read more