चिंताजनक ः सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 543 कोरोनाबाधित, कोरोना पाॅझिटीव्हचा दर वाढला

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा विस्फोट निर्माण करणारे  आकडे येत आहेत, कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली असून गेल्या दोन दिवसात मृत्यूचा आकडा वाढला असल्याने स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी कमी पडू लागली आहेत. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर … Read more

शेतीची नांगरट करण्याच्या कारणावरून मारामारी, सहाजणांवर गुन्हा नोंद

Crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे शेतीची नांगरट करायची नाही, या कारणावरून सहाजणांनी दोघांना कुर्‍हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद भगवान बाळकृष्ण पवार (वय 53, रा. रेठरे कारखाना, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली असून, याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विजय बाबासो काशीद … Read more

शेतजमिनिच्या वादातून तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी फिर्यादीत 13 जणांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बेलवडे बुद्रुक (ता. कराड) गावच्या हद्दीत शेतजमिनीच्या वादातून दोन कुटुंबात चाकू, दांडके, दगड व लाथाबुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्हीकडील 13 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वसंत तुकाराम दगडे, शालन वसंत दगडे, भरत वसंत दगडे (सर्व रा. दगडेमळा, कासेगाव, जि. … Read more

कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड प्रतिनिधी । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय ५९) रा. रेठरे बुद्रुक ता. कराड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र या घटनेमुळे इतरांनी काळजी करू नये. कोरोना लसीमुळेच हि … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडू लागल्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या दिवसेंन दिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचबरोबर बांधितांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याने सातारा व कराड येथे स्मशानभूमी कमी पडू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात 45 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक बांधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे. कराड येथे … Read more

सातारा जिल्हयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा खाजगी रुग्णालयात तुटवडा

remdesivir

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1 हजार 395 कोरोना बाधित आढळल्याने सातारा जिल्हा सुद्धा कोरोनाचा हॉटस्पॉट बनू लागला आहे. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागल्याने कोरोना बाधितांचे कुटुंब चिंतेत आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रयत्नातून शासनाकडून 1 हजार 260 इंजेक्शनचा साठा उपलब्ध केला आहे. इंजेक्शन फक्त शासकीय … Read more

कृष्णा कारखान्यांच्या सत्ताधाऱ्यांविरोधात घाटावर रान पेटले! सभासदांकडून अक्रियाशील यादीची होळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी गटाने कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील 1 हजार 193 सभासदांना अक्रियाशील ठरवल्याने घाटमाथ्यावर संतापाची लाट उसळली आहे. वांगी या गावात सभासदांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करत सभासद यादीची होळी केली आहे. सभासदांना अक्रियाशील ठरवण्याचा विषय घाटमाथ्यावर चांगलाच गाजत आहे. त्याचे पडसाद घाटावरच्या इतर गावातही उमटतील, अशी शक्यता … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर : 24 तासांत 1 हजार 395 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली असून काल दिवसभरात मृत्यूचा आकडा वाढल्याने स्मशानभूमी कमी पडली होती. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या … Read more

मलकापूर येथे पोलिसांकडून मोबाईल दुकान सील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर पोलीसांनी दिवसभरात विना मास्क असणाऱ्यांच्या कारवाई केली आहे. तर मलकापूर येथे संचारबंदी आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या एका मोबाईल दुकान सील करण्याची कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  पोलिसांनी गुरूवारी दिवसभरात 22 हजार रूपयांचा दंड वसूल केला असून दहा गाड्या जप्त केल्या आहेत. गुरूवारी सकाळपासून पोलिसांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील चाैका- … Read more

चित्रपट, लघुपट, वेबसिरीज व सर्व इतर प्रकारच्या चित्रिकरणावर बंदी जिल्हाधिकारी यांचे आदेश

सातारा | सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने दि. 14.4.2021 रोजीच्या संध्याकाळी 8.00 वा.पासून ते दि. 1.5.2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत संपुर्ण राज्यामध्ये संचारबंदी (कलम 144) जाहिर करुन, राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापान, दुकाने, हॉटेल्स, बार, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यात आलेले असून, चित्रिकरणावरही कडक … Read more