शाळकरी मुलीची राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या

कराड | मुंढे (ता. कराड) येथील एका शाळकरी मुलीने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रविवारी ११ एप्रिल रोजी पहाटे ३ च्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुंढे येथील अनघा कैलास साळवे (वय- 13) या शाळकरी मुलीने  किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. रात्रीच्या … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून रूग्णवाहिका कराडकरांच्या सेवेत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार निधीतून कराड नगरपरिषदेस उपलब्ध झालेल्या रूग्णवाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना काळात रूग्णवाहिकेसाठी पालिकेस निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र वर्षभर निधी पडून होता अखेर दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी संपर्क साधला होता. अखेर वर्षभर पडून असलेल्या आ. … Read more

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे भव्यदिव्य धिंडवडे; पोलिसांची बघ्याची भुमिका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यशासन आणि जिल्हाधिकारी सातारा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शासनाच्या नियमांचे भव्यदिव्य धिंडवडे काढले. पुसेसावळी (ता. खटाव) येथील एका दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री आले असता, तेथे शेकडो कार्यकर्ते, ग्रामस्थ, पुसेसावळीचे विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील … Read more

वाठार स्टेशन बनले काश्मीर, गारांच्या तुफान पावसाने रस्ते बर्फाच्छादित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील काही भागात आज गारांचा तुफान पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर गारांचा थर साचलेला होता. अचानक झालेल्या गारांसह पावसामुळे वाठार स्टेशन काश्मीर प्रमाणे बर्फाच्छादित वातावरण पहायला मिळत होते. उत्तर कोरेगांवमधील वाठार स्टेशन गावात झालेल्या पावसामुळे व्यापारी, शेतकरी व नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. दुष्काळी … Read more

कुंभमेळाव्यात वाढत असलेल्या रूग्णसंख्येला मोदी, योगी जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कुंभमेळाव्यात वाढत असलेल्या रूग्णसंख्येला सर्वस्वी केंद्रसरकार व योगी सरकार जबाबदार आहे. कुंभामेळाव्याला धार्मिक उत्सावाला जी खुल्या प्रमाणात परवानगी दिली, ते निषेधार्ह आहे. तसेच देशातील कोरोनाच्या परिस्थितीला केवळ केंद्र सरकारच जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माजी मुख्यमंत्री आ. चव्हाण म्हणाले, देशातील निवडणूका हाताळलेल्य आहेत. तसेच कुंभामेळाव्याला … Read more

भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला ः पृथ्वीराज चव्हाणांची टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लाॅकडाऊन पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोकडेपणा दळभद्री पणा समोर आला आहे. केवळ आपण सरकार सोबत आहोत असे म्हणायचे आणि आमलांत आणलेल्या निर्णयावर राजकारण करात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण कराड येथे बोलत होते. यावेळी … Read more

BREAKING : येवतेश्वर घाटात युवतीची उडी घेवून आत्महत्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके येवतेश्वर घाटात एका युवतीची उडी मारुन आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. खटाव तालुक्यातील दरूज येथील युवतींने आत्महत्या केल्याचे समजत असून अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खटाव तालुक्यातील दरूज येथील शितल नितीन पाटोळे असे येवतेश्वर घाटात आत्महात्या केलेल्या मुलीचे नाव आहे. सध्या ही युवती सातारा शहरातील संभाजीनगर … Read more

सातारा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी हजारांच्या पटीत कोरोना पाॅझिटीव्ह ः १६ जणांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडे विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधित हजारांच्या पटीने वाढले आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पहायला मिळत आहे. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू वर्षातील नवा उंच्चाक कोरोनाबाधितांचा आलेला आहे. जिल्ह्यात … Read more

ट्रक चालकांस लुबाडणाऱ्या तोतया तहसिलदारास पोलिस कोठडी

Crime

कोल्हापूर | तहसीलदार असल्याचा बनाव करून चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास अडवून मारहाण करून लुबाडणाऱ्या तोतया तहसिलदारांसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उंब्रज (ता. कराड) येथील ट्रक चालकांस नथुराम कांबळे ( रा. कोळगाव, ता. शाहूवाडी) व त्याचा साथीदार विष्णु विठ्ठल पारवे (रा. असेगाव … Read more