कराडात प्रितिसंगमावर पोहायला गेलेला शाळकरी मुलगा बुडाला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील प्रितिसंगमावर पोहायला गेलेला पंधरा वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.  सोहम शशिकांत कुलकर्णी (वय- १५ सध्या रा. सोमवारपेठ कराड) असे त्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रंगपंचमी खेळून काही मुले पोहायला प्रितिसंगमावर गेली होती. त्या मुलांसमवेत सोहम कुलकर्णी हा सुद्धा गेला होता. पोहत असताना सोहमला … Read more

बगाड यात्रा ः यात्रा भरविल्या प्रकरणी ८३ जणांना न्यायालयाचा दणका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील बावधन येथे जमावबंदीचे आदेश डावलून यात्रा भरविल्याप्रकरणी प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. बगाड यात्रेत सहभागी असलेल्या लोकांच्यावर गृहमंत्री, पालकमंत्री यांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी धरपकड करून आरोपींना ताब्यात घेतले. वाई पोलिसांनी 83 आरोपींना केले न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपये न्यायालयात भरण्याचे आदेश दिले असून अनामत … Read more

पोलिसांचा छापा ः कत्तल खान्यातील ३१ जनावरांची सुटका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील इदगाह मैदानच्या शेजारी चाँद पटेल वस्तीमध्ये जनावरांच्या बेकायदेशीर कत्तल खान्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. सदरची कारवाई गुरूवारी रात्रीच्या सुमारास केली. यामध्ये 31 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक फौजदार मारूती चव्हाण यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

पोतले येथे एकास लाकडी दांडके, गजाने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कराड तालुक्यातील पोतले येथे दोघांनी एकास लाकडी दांडके व गजाने मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. याबाबतची फिर्याद अमोल उत्तम काळभोर (वय 36, रा. पोतले, ता. कराड) याने कराड ग्रामीण पोलिसात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धनाजी भाऊ पवार, संदेश धनाजी पवार अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे … Read more

सातारा जिल्ह्यात चोवीस तासांत ७०३ कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेखाचे चालू वर्षातील रेकॉर्ड दररोज नवनविन विक्रम करत आहे. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल ७४२ जण बाधित आले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये ७०३ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात कोणत्याही बाधितांचा मृत्यू झालेला नाही, ही चांगली बाब असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण … Read more

रंगपंचमीनिमित्त बेकायदेशीर बैलगाड्या शर्यतीवर पोलिसांची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी किल्लेमचिंद्रगड (जि. सांगली) येथे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सय्यदनगरमध्ये रंगपंचमी निमित्त बेकायदेशीर बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या बेकायदेशीर शर्यतीवर कराड तालुका पोलिसांनी कारवाई केली असून त्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्ले मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी बेकायदेशीर बैलगाडीचे आयोजन केल्याची माहीती डीवायएसपी रणजित पाटील यांना मिळाली. या माहीतीच्या आधारे पोलीस … Read more

शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब तोंडात फुटल्याने पाळीव कुत्रा जागीच ठार

महाबळेश्वर | रान डुक्कराच्या शिकारीसाठी पेरून ठेवलेला गावठी बॉम्ब तोंडात फुटल्याने एक पाळीव कुत्रा जागीच ठार झाल्याच्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. जर हा बॉंम्ब लहान मुलाच्या हाती पडला असता, तर मात्र मोठा अनर्थ ओढवला असता. वन विभाग बॉंम्ब ठेवणाऱ्या अज्ञात शिकाऱ्याचा शोध घेत आहे. येथील गणेश नगर हौ सोसायटी जवळच माउंट डग्लस हा … Read more

“हॅलो महाराष्ट्रच्या” बातमीनंतर अवघ्या काही तासांतच वीज कनेक्शन जोडण्याच्या मंत्र्याच्या सूचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विद्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जवळपास बारा लाख रुपये लाईट बिल थकल्याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. काल (दि.१ एप्रिल) हॅलो महाराष्ट्रने वित्तमंत्री यांच्या कराडच्या आयटीआय काॅलेजचे १२ लाख वीज बिल थकित असल्याने विद्यार्थी अंधारात अशी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर काही तासातच वीज … Read more

जुगार व मटकाअड्ड्यांवर छापा टाकून नऊ जणांना अटक

फलटण | फलटण शहर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून जुगार व मटका अड्ड्यांवर केलेल्या कारवाईत सुमारे 32 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, नऊ जणांना अटक केली आहे . पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महात्मा फुले मंडई येथे अभिजीत बार शेजारी मोकळ्या जागेत संशयित सुनील मोतीराम पवार ( वय- 38, रा.बुधवार पेठ फलटण) हा लोकांचेकडून … Read more

बगाड यात्रा भरवणाऱ्यावर लोकांच्यावर 144 नुसार कारवाई : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रेत अंधाराचा फायदा घेऊन ज्या कोणी यात्रा भरवली. त्यांच्यावर व्हिडिओ पाहून तसेच स्थानिक पोलिस व तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांचे जबाब घेऊन जबाबदार असणाऱ्या लोकांच्यावर 144 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, शास्त्र म्हणून केवळ पाच ते दहा … Read more