बगाड यात्रा संयोजकांवर प्रशासन कारवाई करणार : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसात कोरोनाचे प्रमाण वाढायला लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध घातले असून सामाजिक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरीसुद्धा वाई तालुक्यातील बावधन येथे बगाड यात्रा तेथील काही लोकांनी साजरी केली. त्यामुळे यात्रा संयोजकांवर प्रशासन कारवाई करणार असल्याचे सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. वाई येथील बावधन मधे … Read more

सातारा जिल्ह्यात 383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जिल्ह्यात काल आलेल्या रिपोर्टनुसार 383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 3 बाधितांचा मृत्यु झाला असून 3 हजार 639 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील- सातारा 18, करंजे 4, आसनगाव 1, आसवडी 1, खेड 11, गोडोली 9, … Read more

लोकांना भाजपचे ठोस सरकार पाहिजे, ते लवकरच येईल

Ranjitshin naik-nibalkar

सातारा | महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार येईल. पंढरपूर -मंगळवेढा ही जागा जिंकून 106 जागा भाजपच्या होतील, लोकांना ठोस सरकार पाहिजे ते लवकरच येईल, असे वक्तव्य माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. फलटण- लोणंद- पुणे या मार्गावरील रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, महाविकास … Read more

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, साताऱ्याचे सुपुत्र धनंजय जाधव यांचे निधन

Police commisioner jadhav

सातारा । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्यावर (वय- ७४) हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असताना निधन झाले आहे. अनेक दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. धनंजय जाधव यांच्यावर पुसेगाव (ता. खटाव) या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धनंजय जाधव हे १९७३ सालच्या बॅचमधील आयपीएस अधिकारी होते. १९९२ साली चांगली कामगिरी केल्याबद्धल त्यांना राष्टपतीच्या हस्ते पोलीस … Read more

नगराध्यक्षा शिंदे धादांत खोट बोलून कराडकरांची, पालिकेची फसवणूक करत आहेत – स्मिता हुलवान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने कराडच्या अर्थसंकल्पाबाबत वस्तूनिष्ठ अहवाल मागविला असतनाही कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी तो दिलेला नाही. अर्थसंकल्पा बाबत अहवाल द्यावा अशी कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे त्या धादांत खोट बोलून कराडकरांची, पालिकेची व मतदारांची फसवणूक करत आहेत. त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी त्याचा जनतेसमोर खुलासा करावा, असे आव्हान महिला व … Read more

जनतेनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, पालकमंत्र्यांचे आवाहन

balasheb patil Reiwe Metting

सातारा । सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. संसर्ग झालेल्या अत्यावस्थ व्यक्तीला ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर तो रुग्ण हा बेडपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्याबरोबर ज्या रुग्णांलयांमध्ये कोरोना संसर्गावर उपचार केले जात आहेत. अशा रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू देवू नका, अशा सूचना पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केल्या. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत … Read more

बांधकाम विभागातील लिपिकाची गळफास घेऊन आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयनानगर येथील कोयना बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष बंडू कुंभार (वय- ४०, रा. देशपांडेवाडी – बोपोली, ता. पाटण) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुंभार हे देशपांडेवाडी – बोपोली येथील रहिवाशी आहेत. संतोष हे जून … Read more

दिवसभरत सातारा १०७ तर खटाव तालुक्यात ८१ बाधीत, जिल्ह्यात सोमवारी 474 पॉझिटिव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात १०७ तर खटाव तालुक्यात ८१ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा जिल्ह्यात 474 जण बाधित तर १ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात 293, 371, … Read more

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले 15 एप्रिल पर्यंत कलम 144 चे सुधारीत आदेश

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोविड 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक 27 मार्च 2021रोजी दिलेल्या सुधारीत सुचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात 15 एप्रिल 2021 पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 नुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत. हे आदेश 15 एप्रिल रोजीच्या रात्री 24 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे लागू राहतील. I) सातारा जिल्हा … Read more

प्रितिसंगम घाटासह, कराडमधील उद्याने कोरोनामुळे बंद

Pritisangam Ghat Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणूमुळे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत कराड शहरातील पर्यटन स्थळांवर नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रितिसंगम घाटासह, कराडमधील उद्याने कोरोनामुळे बंद शनिवारपासून बंद करण्यात आली आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील स्व. पी.डी. पाटील उद्यान, प्रितीसंगम उद्यान, टाऊन हॉल्न, … Read more