कोयनानगरला पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजुर; पाटणला 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघाकरिता नुकत्याच झालेल्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातून 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. पाटण मतदारसंघात त्यांनी दर्जोन्नती मिळवून दिलेल्या ग्रामीण भागांना जोडणार्‍या महत्वाच्या मोठ्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 94 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी तर पाटणला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता … Read more

सातारा : जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत शाळा बंद; जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश

सातारा | जिल्ह्याज कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये  सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात 4 मार्च पासून 31 मार्च 2021 रोजीचे 24.00 वा. पर्यंत पूढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वा. … Read more

सातारा : लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

सातारा | जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारीत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार लग्न समारंभाच्या कार्यात जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच (भटजी, वाजंत्री, स्वंयपाकी, वाढपी सह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी राहील. लग्न समारंभाच्या आगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत पोलीस स्टेशन यांचा ना हरकत परवाना घेवून … Read more

दोन वर्षाच्या चिमुरडीचा अँपे रिक्षाच्या धडकेत मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रिक्षा पेटवली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील कळंबे गावात अँपे रिक्षाच्या धडकेत दोन वर्षाच्या अणवी इंदलकर बालिकेचा जागीच मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी ॲपे रिक्षा पेटवून दिली. सातारा तालूक्यातील कळंब गावात एक दुर्दैवी घटना घडली. यात्रेनिमित्ताने गावच्या देवाचे दर्शन घेऊन घरी परतना-या आज्जी आणि दोन नातवांना भरधाव वेगात … Read more

हनी ट्रॅप : फेसबुकवर मेसेज करुन तिने प्रसिद्ध उद्योजकाशी केली मैत्री, नंतर हाॅटेलवर बोलवून केले ‘असे’ काही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि बारामती या जिल्ह्यांमध्ये सध्या हनी ट्रॅप चे प्रकार समोर येऊ लागले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींना सोशल मीडिया च्या माध्यमातून मेसेज किंवा फोन करायचे. त्यानंतर थोडे कॉन्टॅक्ट बनवून अश्लील मेसेज, व्हीडीओ पाठवायचे आणि त्या द्वारे ब्लॅक मेल करून त्या व्यक्ती कडून पैसे उकळायचे असे प्रकार सध्या मोठ्या … Read more

खंडाळा : आश्रमशाळेतील बारा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; पालकांच्यात चिंतेचे वातावरण

लोणंद प्रतिनिधी | सुशिल गायकवाड पाडेगाव (ता.खंडाळा) येथील मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या समता आश्रम शाळेतील 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत आवाहातून स्पष्ट झाले आहे. या सर्व बाराही विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसल्याने त्यांना आश्रम शाळेतीलच संस्थात्मक विलिगीकरण कक्षात ठेवलेले आहे. तरी पालकांनी घाबरून जाऊ … Read more

मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, सगळ्या मंत्र्यांना घरी बसवतो; अभिजीत बिचकुलेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सातारा | राज्यावर पुन्हा लॉकडाऊनचा संकट आणण्याच्या मनस्थितीत मंत्रिमंडळ आहे. सगळं सुतासारख सरळ करतो. यांच्या मंत्र्याना दोन मिनिटांत घरी बसवतो. तेव्हा लॉकडाऊनच संकट येवू नये म्हणून तुम्ही मला एक दिवसांचा मुख्यमंत्री करा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी केली आहे. अभिजीत बिचकुले म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या … Read more

जिल्हा बँकेच्या निवडणूक ठरावानंतर डॉक्टरचे अपहरण; गाडी जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

माण | पानवन (ता. माण) येथे अज्ञातांनी डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अपहरण झालेल्या डॉक्टरांचा ठराव घेतल्यानंतर घटना घडल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टरांचे अपहरण झाल्याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. नानासाहेब शिंदे (रा. पानवन ता. माण) … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार अनुकंपा तत्वावर नियुक्त्या

सातारा | रयत शिक्षण संस्थेच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील लेखनिक व प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या रिक्त जागा अनुकंपा तत्वावर लवकरच भरण्यात येणार आहेत. संबंधित शाखेतील आकस्मित निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांच्या वारसदारांनी संबंधित जागेवर अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी संस्थेच्या व्यवस्थापनाकडे अर्ज केले आहेत. … Read more

कराड नगरपालिका : 134 कोटी 79 लाखांचा अर्थसंकल्प उपसूचना घेवून बहुमताने मंजूर; जनशक्ती अन् भाजपमध्ये गदारोळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगपरिषदेचे 2021- 2022 सालातील 134 कोटी 79 लाख 20 हजार रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सत्ताधारी जनशक्ती विकास आघाडीने सूचविलेल्या उपसूचना स्विकारून अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पातील सूचना मांडल्यानंतर सभागृहात जनशक्ती, भाजप यांच्यात गदारोळ मांडला होता. नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर आजची … Read more