पोलिस अधिक्षक बन्सल यांच्याकडून स. पोलिस निरिक्षक पदाच्या तीन अधिकार्‍यांच्या बदल्या

Ajaykumar Bansal Satara Police

सातारा | पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शनिवारी रात्री उशिरा पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. लोणंद, पुसेगाव, सातारा शहर, रहिमतपूर अन् कराड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांची पदोन्नती झाली असली तरी त्यांना सोडण्यात आले नसल्याने त्यांची नियंत्रण कक्षाला … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात तब्बल ३०८ पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना काही दिवसापूर्वी आटोक्यात आले असे वाटत असतानाच मंगळवारी (दि 16) कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात काही दिवसापासून आटोक्यात असणाऱ्या कोरोनाचे तब्बल एका दिवसात 308 जण बाधित आढळले आहेत. सातारा जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र मार्च महिन्यात हे … Read more

वाळूच्या कारणातून झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा खून, तीनजण जखमी माण तालुक्यातील नरवणे येथील घटना

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नरवणे (ता. माण) येथे बुधवारी वाळूच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोघांचा खून करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत नाथा जाधव आणि विलास धोंडिबा जाधव अशी मारहाणीत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत आणखी तीन गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले … Read more

वृध्दाश्रमातील 19 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण

Satara Corona News

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महागाव (ता. सातारा) येथील मातोश्री वृध्दाश्रमातील 19 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. यातील चार लोक लक्षणं रहित तर उर्वरित 15 लोक लक्षण विरहीत (असिम्टोमॅटिक) असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय पथकाने या ठिकाणी ठिय्या दिला असून संबंधितांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी … Read more

अर्थसंकल्पातील मोफत बस सेवा सातारा जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षापासून सुरू; मुलींसाठी मोफत बससेवेचा मलकापूर पॅटर्न राज्यभर

Malkapur News

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली बारावी पर्यंतच्या मुलींना मोफत बस सेवा ही सातारा जिल्ह्याच्या मलकापूरमध्ये गेली ९ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. मलकापूर पॅटर्न राज्यानं स्वीकारल्याचा आनंदोत्सव नागरिकांनी साजरा केला. मलकापूर (ता.कराड,जि. सातारा) येथे गेली ९ वर्षांपासून शालेय मुलींना मोफत प्रवास हा उपक्रम सुरू आहे. मलकापूरचा पॅटर्न राज्यानं आता स्वीकारला आहे. मलकापूर … Read more

सातारच्या फरार असलेल्या गुंडाला पंजाबमध्ये अटक; भुईंज मर्डर केसमधील आरोपी बंटी जाधव अखेर गजाआड

Banti Jadhav Arrest

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील भुईंज येथील दोन महिन्यापासून फरार असलेला तडीपार गुंड आणि मोक्यातील प्रमुख आरोपी अनिकेत उर्फ बंटी जाधव यांच्या मुसक्या आवळण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. तरूणांचे अपहरण करून खून व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणार्‍या बंटी जाधवसह निखिल शिवाजी मोरे, मयूर महादेव साळुंखे या तीन आरोपीला अटक केली आहे. तिन्ही … Read more

लोकांनी आक्का म्हणून बसवलं, तुम्ही बुक्का लावायच्या भानंगडीत पडू नका; नगराध्यांक्षा माधवी कदम यांना नगरसेविका सिध्दी पवार यांचा सल्ला

Satara Mahapalika Election

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महिलादिनी सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी माझ्यावर आरोप केला बांधकाम सभापतींना सह्याचे अधिकार नाहीत, त्यांना काही माहिती जबाबदारी. विकासकामांना खिळ घालणे म्हणजे सह्याचे अधिकार असतील तर नशीब आहे आमचे सह्याचे अधिकार नाहीत. सह्याचे अधिकार दाखवणारे तुम्ही आमच्या जबाबदारीची जाणीव देता. तुम्हांला लोकांनी आक्का म्हणून बसवलं तुम्ही साताराकरांना बुक्का लावायच्या … Read more

Video : ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची दोन दुचाकींना भीषण धडक; ट्रक्टरचालक फरार

Tractor Accident

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत असणार्‍या वाढे गावात आज दिड वाजण्याच्या सुमारास सातार्‍याहून वडुथच्या दिशेने निघालेल्या ऊसाचा ट्रॅक्टरने दोन दुचाकींना उडविले. अपघातानंतर ट्रक्टरचालक घटनेच्या ठिकाणी लोक जमा झाल्याने तेथून फरार झाला आहे. वाढे गावच्या हद्दीत ऊसाने भरलेला ट्रॅक्टर एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरुन आलेल्या दोन दुचाकींना उडविले. या अपघातात एका युवतीसह दोनजण … Read more

कोयनानगरला पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजुर; पाटणला 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघाकरिता नुकत्याच झालेल्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातून 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. पाटण मतदारसंघात त्यांनी दर्जोन्नती मिळवून दिलेल्या ग्रामीण भागांना जोडणार्‍या महत्वाच्या मोठ्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 94 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी तर पाटणला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता … Read more

सातारा : जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत शाळा बंद; जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश

सातारा | जिल्ह्याज कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये  सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात 4 मार्च पासून 31 मार्च 2021 रोजीचे 24.00 वा. पर्यंत पूढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वा. … Read more