एका आमदारकीसाठी तांबेनी प्रतिष्ठा गमावली; सामनातून निशाणा

sanjay raut satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता आपले सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष अर्ज भरला. तर दुसरीकडे भाजपने सुद्धा नाशिक मध्ये आपला उमेदवार उभा केला नाही, या सर्व घडामोडींमागे भाजपचाच हात आहे का? अशा चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने (Shivsena) आपल्या सामना … Read more

सत्यजित तांबेंबाबत फडणवीसांचे मोठं विधान; म्हणाले की….

devendra fadnavis satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता आपले सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष अर्ज भरला. तर दुसरीकडे भाजपने मात्र अखेरपर्यंत या निवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही. त्यामुळे या सर्व घडामोडीमागे भाजपचाच हात असल्याचं बोललं जात आहे. याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra … Read more

सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार का?? नाना पटोलेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

nana patole satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik graduate Constituency) निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड आपल्याला पाहायला मिळाली. काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) याना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज न भरता त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष उमेदवार म्हणून भरल्यानंतर आता काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांनी पक्षाला … Read more

देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ आनंदाने एकत्र नांदू नये हेच नेहमी भाजपला वाटतं; तांबेंचा दानवेंवर पलटवार

मुंबई । भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करत अमर, अकबर, अँथनी पायात पाय घालून आपोआप पडतील असं म्हटलं होतं. दानवे यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी रावसाहेब दानवेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. भाजपच्या स्थापनेपासून देशात अमर, अकबर, अँथनी कधी आंनदाने एकत्र नांदूच नये असं त्यांच्या नेत्यांना वाटतं आलं असल्याची … Read more

महाजॉब्स योजना महाविकास आघाडीची, की शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेस नेत्याचा सवाल

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसने पुन्हा अधोरेखित केलं आहे. राज्य सरकारनं अलिकडेच सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो … Read more

लाज वाटावी असं राजकारण!

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून या निर्णयांवर उलटसुलट चर्चा सुरु आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लाज वाटावी असे राजकारण … Read more

राजकारणात आलेली वेळ परत येत नाही, सत्यजीत तांबेंचे आदित्य ठाकरेंना मैत्रीखातर पत्र

 टीम हॅलो महाराष्ट्र | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून चांगले मताधिक्य घेऊन विजयी झालेत. विधानसभा निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेनाच आता किंगमेकर ठरणार असल्याचं स्पष्ट झालंय. यापार्श्वभुमीवर शिवसेना मुख्यमंत्रीपद मागेल असं बोललं जात आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार मानले जात आहेत. मात्र त्याचवेळी ठाकरे यांचं वय कमी असल्याने … Read more

‘ईडी झालीय येडी!’ – सत्यजीत तांबे

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली असतानाच मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिखर बँक घोटाळाप्रकरणी कारवाई केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ईडी झालीय येडी!’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. सत्यजीत … Read more