थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान; ऑफर देत म्हणाले की,

Chandrasekhar Banavkule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ सदस्यपदाचा राजीनामा यादीला. त्यानंतर आता थोरात यांच्या पक्षनेते पदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी नुकतेच मोठे विधान केले आहे. “सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत,” असे बावनकुळे यांनी … Read more

सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेस चौकशी करणार : पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आलं. मात्र आपल्याला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले असा धक्कादायक खुलासा तांबे यांनी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहेत. त्यातच आता सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपाची काँग्रेस चौकशी करेल असं विधान … Read more

सत्यजित तांबेंचा धक्कादायक खुलासा; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

satyajeet tambe (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षाने आम्हाला जे २ एबी फॉर्म दिले त्यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचा उल्लेखच नव्हता असा धक्कादायक खुलासा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केला आहे. सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषेदेत हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. काँग्रेसकडून मला जे २ एबी फॉर्म देण्यात आले त्यामध्ये औरंगाबाद आणि … Read more

नाशिक पदवीधर निवडणूक निकाल : सत्यजित तांबे आघाडीवर

satyajeet tambe shubhangi patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्यानी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील याठिकाणी पिछाडीवर पहायला मिळत आहेत. सत्यजित तांबे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तिसऱ्या फेरीपर्यंत सत्यजित तांबे जवळपास २० हजार अजून अधिक मतांनी … Read more

नाशिकमध्ये सत्यजित तांबेच निवडून येतील; अजितदादांच्या काँग्रेसला कानपिचक्या

satyajeet tambe ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे हेच विजयी होतील असं म्हणत अजित पवारांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खरं तर माझ्यासारख्या व्यक्तीने काँग्रेस या राष्ट्रीय पक्षावर बोलणं … Read more

सत्यजित तांबे यांना भाजपने दिली ‘ही’ खुली ऑफर

Satyajit Tambe BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काल मतदान पार पडले. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसचे नेते था अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे याची. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठींबा दिला. मात्र, तांबेच्या पाठींब्याबाबत काल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक विधान केल्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे … Read more

लवकरच मी पूर्णसत्य सांगणार; सत्यजित तांबेंचा इशारा नेमका कोणाला?

SATYAJEET TAMBE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवडणूक जाहीर झाल्यांनतर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचे आपण बघितले. त्यामुळे सुरुवातीपासून ही निवडणूक चर्चेचा विषय ठरला. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानांतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं होत. मात्र आज या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी आज मतदान केल्यानंतर मोठं विधान केलं आहे. जे सत्य आहे ते योग्य … Read more

सत्यजित तांबे -शुभांगी पाटील प्रथमच समोरासमोर; पुढे काय घडलं??

satyajeet tambe shubhangi patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आधीच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आज महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) आणि काँग्रेसने निलंबित केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अचानक समोरासमोर आले. मात्र एकमेकांकडे न बघता दोन्ही नेत्यांनी कानाडोळा केला आणि निघूनही गेले. अहमदनगर जिल्ह्यात माजी मंत्री शकंरराव गडाख यांच्या … Read more

नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबेंचा गेम होणार? महाविकास आघाडीची मोठी खेळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने अडचणीत आलेल्या महाविकास आघाडीने नवी खेळी खेळली आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाकडून त्या उमेदवार असतील. परंतु एबी फॉर्म न नसल्याने शुभांगी पाटील अपक्ष निवडणूक लढवतील आणि ठाकरे गट आणि महाविकास आघाडी त्याठिकाणी त्यांना … Read more

एका आमदारकीसाठी तांबेनी प्रतिष्ठा गमावली; सामनातून निशाणा

sanjay raut satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता आपले सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष अर्ज भरला. तर दुसरीकडे भाजपने सुद्धा नाशिक मध्ये आपला उमेदवार उभा केला नाही, या सर्व घडामोडींमागे भाजपचाच हात आहे का? अशा चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने (Shivsena) आपल्या सामना … Read more