SBI Important Notice: UPI पेमेंट आज करता येणार नाही, ग्राहकांना केवळ ‘या’ सेवाच वापरता येतील
नवी दिल्ली । जर आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल आणि आपण UPI मार्फत पैसे भरले तर आज तुम्हाला UPI पेमेंट करण्यात अडचण येऊ शकते. बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी बँक ग्राहकांना UPI व्यवहारात अडचण येऊ शकते. कारण बँक आज आपले यूपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड … Read more