काले गावातील शाळेच्या नुतन इमारतीसाठी माजी विद्यार्थी सरसावले; थेट लंडनमधून लाखोंची मदत

कराड | रयत शिक्षण संस्थेची स्थापना ज्या गावात झाली त्या कराड तालुक्यातील काले गावातील महात्मा गांधी विद्यालयाच्या नव्या इमारतीचे काम सुरू असून या शाळेतून शिकून मोठे झालेल्या, मोठ्या पदावर राहून कंपनी मध्ये काम करणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांकडून कडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे परदेशात नोकरीला असलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी मदत … Read more

दिवाळीसाठी शाळांना यंदा 20 दिवसांच्या सुट्या

औरंगाबाद – कोरोना नंतर या महिन्यात पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, आता लगेच दिवाळीसाठी शाळांना 1 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर अशा वीस दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 नोव्हेंबरला रविवार असल्याने 22 नोव्हेंबर पासून पुन्हा शाळा सुरू होतील. तसेच ज्या शाळांना नाताळ च्या सुट्ट्या द्यायच्या असतील, त्यांनी दिवाळी सुट्टी कमी करून नाताळ च्या … Read more

शाळा सुरू परंतु महाविद्यालये अद्यापही बंदच ! पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

School will started

औरंगाबाद – कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षणाची मंदिरे शासनाने बंद करून ठेवली आहेत. पहिल्या लाटे नंतर काही दिवस ही मंदिरे उघडण्यात आली होती. परंतु, त्यानंतर दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्याने पुन्हा ही मंदिरे लॉकडाउन करण्यात आली होती. परंतु आता राज्यातील स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने बारावी पर्यंतच्या शाळा चार ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. … Read more

शहरातील 413 शाळांची घंटा आजपासून वाजणार

औरंगाबाद – तब्बल दीड वर्षांनंतर आजपासून औरंगाबाद मनपा क्षेत्रातील महापालिकेच्या व खासगी शाळा सोमवार (ता.चार ) पासून सुरू होणार आहेत. आठवीपर्यंत असणाऱ्या 393 तर आठवी ते बारावीपर्यंत असणाऱ्या 413 शाळा सुरू होणार आहेत. अशा 806 शाळा सुरू होणार आहेत. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार या शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने … Read more

खुशखबर ! शहरात 4 ऑक्टोबर पासून ‘या’ वर्गांच्या शाळा होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली

School will started

औरंगाबाद – कोरोना लॉकडाऊन मुळे तब्बल दीड वर्ष शाळा महाविद्यालय बंद होते. परंतु, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महानगर पालिका हद्दीतील 8 ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी काढले आहेत. शाळा सुरू करण्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली … Read more

मनपाची शाळा बनली जुगाराचा अड्डा !

jugar

औरंगाबाद – शहरात चक्क महापालिकेच्या शाळेतच जुगार अड्डा सुरु असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल १४ जुगारींना पकडले. कारवाई झाली खरी मात्र पोलिसांचा वचक नसल्याने चक्क जुगाऱ्यांची चक्क शाळेतच अड्डा बनविला होता. हा प्रकार रविवारी (ता.२६) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास शास्त्रीनगरातील महापालिका शाळेच्या सुरक्षारक्षकाच्या खोलीत उघडकीस आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुभाष झंडूराम … Read more

जिल्ह्यात 4 ऑक्टोबरपासून वाजणार शाळांची घंटा

औरंगाबाद – कोरोना महामारी मुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे येत्या 4 ऑक्टोबर पासून औरंगाबाद शहरातील इयत्ता आठवी पासून तर ग्रामीण भागातील पहिली पासून शाळा सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे घरी बसून कंटाळलेल्या बच्चे कंपनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना संमती पत्र … Read more

मराठवाड्यातील शाळांचे रुपडे पालटणार ! शाळांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी सरकारकडून 200 कोटी

औरंगाबाद – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी महत्वाची योजना जाहीर केली आहे. स्वराज्यजननी, माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ही योजना प्रामुख्यानं मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीस प्राधान्य देणारी आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट द्वारे … Read more

सकारात्मक ! ग्रामीण भागात आजपासून पाचवी ते सातवी शाळांच्या वाजणार घंटा

औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे तसेच लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहापासून दूर आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आज पासून ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू केली जाणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केली आहे. शिक्षक दिनानिमित्त शहरातील एमजीएम विद्यापीठातील रुख्मिणी सभागृहात आयोजित आदर्श … Read more

कोरोनाने पालकाचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांची शालेय शुल्क होणार माफ

औरंगाबाद | काही दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठने कोरोनाने पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांची फीस माफ करण्याचा निर्णय घेतला होता. आता कोरोनाने अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची शालेय फीस माफ करण्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी सर्व माध्यमाच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित खासगी शाळा, जिल्हा परिषदेच्या सर्व माध्यमांच्या शाळांचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या 23 जुलै रोजी … Read more