पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके; महापालिकेला साडेसहा लाख पुस्तकांचा पुरवठा
औरंगाबाद | शासनाकडून दरवर्षी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यावर्षी बालभारती आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून शहरातील शाळांसाठी महापालिकेला 6 लाख 47 हजार पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. शहरातील 490 शाळांमधील 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना ही पुस्तके मोफत दिली जाणार आहेत. यावर्षी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू झाले आहे. … Read more