कार्यकर्ता हेच पक्षाचे बलस्थान आहे – प्रवीण दरेकर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जावळी तालुक्यातील करहर येथे भाजपाच्या संपर्क कार्यालयाचे आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी “कार्यकर्ता हे पक्षाचे बलस्थान आहे. या करिता कार्यकर्त्यामध्ये मिसळून स्वतः कार्यकर्ता झालं तर कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन पक्षकार्य जोमात होते. याच माध्यमातून गावोगावच्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयातून लोकांच्या अडी-अडचणी समजून घेऊन … Read more

रणसिंगवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी जिहे-कठापूरचेच पाणी आणणार – शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रणसिंगवाडी येथील विविध विकासकामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “रणसिंगवाडी व वेटने गावातून जाणाऱ्या जिहे कटापुर योजनेच्या अंतर्गत आंधळी बोगदाच्या योजनेचा सर्व्हे करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 16 लाख मंजूर केले आहेत. या दोन्ही गावांना पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार … Read more

तब्बल 13 वर्षानंतर आ. शशिकांत शिंदे यांचा मेढा येथे आज जनता दरबार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावली तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. आमदार शशिकांत शिंदे याच्या उपस्थितीत तब्बल 13 वर्षांनी जावली पंचायत समितीमध्ये आज दुपारी 1 वाजता जनता दरबार भरवण्यात आला आहे, अशी माहिती जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावतीने देण्यात आली. आ. शशिकांतजी शिंदे हे जावलीचे आमदार होते तेव्हा … Read more

राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतून काढले; महेश शिंदेंचा हल्लाबोल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल 14-7 ने विजयी झाले. विजयानंतर शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षावर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून आम्हाला मध्यवर्ती बँकेतून काढले, अशी टीका करीत शिंदेनी राष्ट्रवादी काँग्रेसवर … Read more

सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : कोरेगाव नगरपंचायतीवर आमदार महेश शिंदेंच्या पॅनलची सत्ता; शशिकांत शिंदेंना धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी अशा सहा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान कोरेगाव नगर पंचायतीच्या 17 जागांसाठी मतमोजणी सुरुवात झाली असून पहिल्या नऊ जागा वरती मतमोजणी पार पडली. यामध्ये आठ जागावरती शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पॅनलने आघाडी घेतली आहे. त्यामुळे कोरेगावमध्ये सत्ता परिवर्तन … Read more

राष्ट्रवादीत मनभेद : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यात “आज भी दूरी”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाैरा केला. या दाैऱ्यात जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निधी देण्याची घोषणाही झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षाची सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे. त्यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी आता पुन्हा एकोप्याने जावूया असे म्हणताना, चक्क विधानपरिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांचे नांव घेण्याचे टाळले. त्यामुळे अजित … Read more

ज्याला कोणाला ताकद आजमावायची आहे त्यांनी….; शिवेंद्रराजेंचे शशिकांत शिंदेंना आव्हान

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच असून आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत असा टोला शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना लगावल्यानंतर शिवेंद्रराजेंनी शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. मी कुणाचं घर फोडल आहे हे त्यांनी दाखवावं अस म्हणत ज्यांना कोणाला … Read more

आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत; शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंना टोला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हा बँकेच्या निवडणूकीपासून पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे, जावळीचा नावलौकिक वाढावा म्हणून तालुक्यातील सर्व भूमिपुत्र एकत्र आलेले आहेत,काही लोकांना राजकारणातील माझा अडसर वाटायला लागला होता, जिल्हा आपल्याच हातात असावा अशी मानसिकता झाली होती त्यामुळेच त्यांच्या रसत्यातील माझा अडसर घालवण्यासाठी या निवडणुकीत प्रयत्न करण्यात आला, जावळीतील माणूस पक्का असतो त्यामुळे जावलीतील … Read more

माझी शिफारस नसल्यामुळे शिवेंद्रराजे अध्यक्ष होवु शकले नाहीत – शशिकांत शिंदे

सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवरुन साता-यात बरंच काही घडुन गेलय भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी शरद पवार ओचार यांची भेट घेवुन अध्यक्ष बनवण्याची विनंती केली होती. मात्र या सगळ्यांना फाटा देत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या भवितव्याकडे पहात नितीन पाटील यांना जिल्हा बँकेच अध्यक्ष बनवलं . जिल्हा बँकेचे निवनिर्वाचित अध्यक्ष नितीनकाका पाटील यांना शशिकांत शिंदे यांनी … Read more

माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार; थेट आरोप करत शशिकांत शिंदेंनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांना केलं ‘हे’ आवाहन

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्या नंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच शिंदेंचा गेम केला अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेकही केली. या सर्व पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेत शिंदे यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर निशाणा साधला. … Read more