शशिकांत शिंदेंचे मोठे अन अगदी सूचक वक्तव्य; राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा झाल्यानंतर ऑनस्पॉट दाखल

सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत सुरुवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : आ. शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत सुरुवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने … Read more

जावळीत दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा : शशिकांत शिंदेंना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच खिंडीत गाठले

सातारा : राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार व शरद पवार, अजित पवार यांचे विश्वासू असणारे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच जिल्हा बँकेसाठी खिंडीत पकडले आहे. भाजपचे आ. शिवेंद्रराजे यांचे विश्वासू सहकारी ज्ञानदेव रांजणे हे आहेत. येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊन असे सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कराड येथे केले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती … Read more

महाविकास आघाडीतील नेते शांततेत सुपाऱ्या देत आहेत; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी त्याबाबत कागदपत्रे ईडीला देणार असल्याचे सांगितले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो नाहीतर किरीट सोमय्याचा तोतडेपणा सर्व बाहेर काढला असता, अशी टीका केली. त्यावर भाजप नेते किरीट … Read more

आपण ईडी किंवा आयकर विभागाच्या बापालाही घाबरत नाही; शशिकांत शिंदेंचे थेट आव्हान

सातारा । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे थेट ईडीलाच आव्हान दिले आहे. “जरंडेश्वर कारखान्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्याला बाबत अजित पवार साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो नाहीतर किरीट सोमय्याचा तोतडेपणा सर्व बाहेर काढला असता. आपण ईडी … Read more

शत्रूंवर आरोप करायचे सोडून मित्रांवर आरोप करणे कितपत योग्य ; शशिकांत शिंदे यांचा पटोलेंना सवाल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

मी 96 कुळी मराठाच; शशिकांत शिंदेंचं चोख प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाल्यानंतर नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आमनेसामने आले आहेत. नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधत शिंदे हे नक्की मराठा आहेत का असा सवाल केला होता. त्यावर आता शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले … Read more

आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक साहित्य आ. शशिकांत शिंदे देणार आमदार फंडातून

MLA Sashikant Shinde

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगांव येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्‍यातील सर्व सात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी आवश्‍यक असलेले साहित्य आमदार फंडातून उपलब्ध करून देणार आहे. परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले असल्याने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना शासकीय कोरोना केअर सेंटर्समध्ये सेवा देण्यासंदर्भातील आदेश प्रांताधिकाऱ्यांनी आजच काढावेत आणि कोरेगावमधील खासगी रुग्णालयातील बेड्‌स अधिग्रहण करावेत. याकामी काही अडचण … Read more

परमबीर सिंग यांच्या संपत्तीत कशी वाढ झाली याची देखील चौकशी करावी ; राष्ट्रवादीची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब मुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी सारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील परमबीर सिंग यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. परमबीर सिंग यांच्या संपत्तीची देखील चौकशी … Read more

शशिकांत शिंदे आणि मी एकच ; शिवेंद्रसिंहराजेंच्या विधानाने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहित नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं” असं सूचक वक्तव्य सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी केलं. त्यामुळे शिवेंद्रराजे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जावळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा … Read more