शिवेंद्रराजे भोसले जर राष्ट्रवादीत आले तर नगरपालिका निवडणुकीचे ते नेतृत्व करतील- आ.शशिकांत शिंदे

सातारा । आगामी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपलं पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सातारा नगरपालिकेची सत्ता मिळवळण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. अशातच भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आमदार शशिकांत शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे. आमदार … Read more

शिवेंद्रराजे भोसले यांची आमदार शशिकांत शिंदेंना जाहीर धमकी; काट्याने काटा काढणार…

shivendra raje

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिली आहे. “माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना आव्हान दिलं आहे. साताऱ्यातील जावळी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. “माझी वाट लागली तरी … Read more

फडणवीस- चंद्रकांत पाटलांकडून 100 कोटींची ऑफर होती, पण.. ; शशिकांत शिंदेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि दिग्गज नेते शशिकांत शिंदे यांनी मोठा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी मला पण ऑफर दिली होती पण ती मी धुडकावली, असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. भाजप आणि शिवसेना सरकारच्या काळात भाजपने अनेक नेत्यांना पक्ष प्रवेशाच्या ऑफर दिल्या होत्या. अशीच ऑफर त्यावेळी मलाही … Read more

आ. शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का ; कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

सातारा | सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल हाती येत असून राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना कोरेगाव तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. कोरेगाव तालुक्यातील मंगळापूर,किन्हई पेठ, कटापूर,ल्हासुर्णे आणि देऊर या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. गतवर्षी शशिकांत शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. आणि … Read more

फडणवीसांच्या ‘त्या’ त्रुटीमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती ; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातच उदयनराजे भोसले यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते. देवेंद्र फडणवीस यांना सत्ता द्या, मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असे खासदार उदयनराजे म्हणत आहेत, त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस … Read more

‘चंद्रकांतदादा, विचार करून बोला! नाहीतर …’ शरद पवारांचा बाप काढल्यावर शशिकांत शिंदेंचा इशारा

नवी मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘बाप’ काढल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली. “तुम्ही इतरांचे बाप काढता, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?” असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारला. “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषदेसाठी ‘या’ दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे तिकीट जाहीर झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी ट्वीट करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी अनेकदा जाहीर सभेत कौतुक केले … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे?

झुंजार आणि लढवय्या नेते म्हणून ओळख असलेल्या शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.

उदयनराजे आणि शिंदेंची ‘तेरी मेरी यारी…’

या दोन नेत्यांच्या “दिल-दोस्ती-दुनियादारीची” चर्चा साताऱ्यात कायमच रंगलेली असते. परंतु निवडणूक लागल्या आणि यांच्या दोस्तीत काहीसा दुरावा पाहायला मिळाला. कारण पक्षनिष्ठेला वाहून घेतलेल्या शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंच्या पराभवासाठी मेहनत घेतली. तर, कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंना पाडण्यासाठी उदयनराजेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला.

उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे.