सर्वात मोठी बातमी!! शिवसेनेकडून 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Shivsena candidates list

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. यात दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज शिवसेना (Shivsena) पक्षाने देखील म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, संजय मंडलीक, हेमंत पाटील, … Read more

…. तर मी शिवसेनेतूनही बाहेर पडेल; शिवतारेंच्या सूचक वक्तव्यामुळे शिंदेंच टेन्शन वाढलं

Shivtare and shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी उडी मारली आहे. शिवतारेंनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु विजय शिवतारेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाढ होण्याची शक्यता … Read more

उद्धव ठाकरेंकडून 20 उमेदवार निश्चित; कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट? पहा संभाव्य यादी

Uddhav Thackeray Lok Sabha (1)

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीमध्ये अंतिम जागावाटप झालं नसलं तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या 20 उमेदवारांची संभाव्य यादी निश्चित केली आहे. यामध्ये काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आलेले अभिषेक घोसाळकर याना तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे तर कल्याण मधून दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार … Read more

महाविकास आघाडीतून ‘वंचित’ OUT? संजय राऊतांच्या विधानाने चर्चाना उधाण

raut ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या असूनही महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकास आघाडी यांच्यातील (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा न सुटल्यानेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? आणि कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत घोषणा करण्यात आली नाही. मात्र आता … Read more

अंबादास दानवे शिंदे गटाच्या वाटेवर? थेट मातोश्रीवरून मनधरणीचे प्रयत्न

Ambadas Danve Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरे गटात नाराज असून येत्या २-३ दिवसात ते शिंदे गटात जाऊ शकतात. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांचं तिकीट जवळपास निश्चित झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे … Read more

मुंबईतील 5 जागांवर भाजप लढणार; एकनाथ शिंदेंनीही केला प्रस्ताव मान्य

BJP_ SHIVSENA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता, याच निवडणुकीसाठी मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजप लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजपच (BJP) लढल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

शिवसेना, भाजप की AIMIM? छत्रपती संभाजीनगर नेमकं कुणाचं?

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुलाल तिकडं चांगभलं…राजकारणातला हा अलिखित नियमच…म्हणूनच की काय शिंदेंच्या हाती सत्तेच्या चाव्या येताच औरंगाबाद म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील ( Chhatrapati Sambhajinagar ) बहुतांश कट्टर शिवसैनिक आमदारांनी ठाकरेंना रामराम केला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि या मतदारसंघाचे तब्बल चार टर्म प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांत खैरे शी दोनच नावं ठाकरेंच्या बाजूनं … Read more

Balasaheb Desai : लोकनेते बाळासाहेब देसाईं पद्मश्री पुरस्कारापासून वंचित; शिंदे सरकार केंद्राकडे शिफारस करणार तरी कधी??

Balasaheb Desai Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अनेक नेते होऊन गेले. मात्र, या नेत्यांमधील एक असा लोकनेता होऊन गेला कि त्याने गरीब, कष्ठकरी कुटूंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणासाठी E.B.C सवलत चालू करून दिली. राज्य गहाण पडले तरी चालेल पण राज्यातील पोरं शिकली पाहिजेत असे म्हणणारे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb … Read more

उद्धव ठाकरेंकडून लोकसभेची पहिली उमेदवारी जाहीर; सर्वात मोठा डाव टाकलाच

Uddhav Thackeray Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे जागावाटप अजून अंतिम झालेले नाही, मात्र त्याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाकडून लोकसभेची पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून (Mumbai North WesT Lok Sabha) ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. … Read more

बाळासाहेबांच्या पोटी असा मुलगा जन्मला हीच मोठी खंत; रामदास कदमांची जोरदार टीका

Ramdas Kadam and thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष शिंदे गटाचा असल्याचे जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटांमधील वाद आणखीन वाढला आहे. यामध्ये दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी , बाळासाहेब ठाकरे … Read more