बाळासाहेबांच्या पोटी असा मुलगा जन्मला हीच मोठी खंत; रामदास कदमांची जोरदार टीका

Ramdas Kadam and thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष शिंदे गटाचा असल्याचे जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटांमधील वाद आणखीन वाढला आहे. यामध्ये दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी , बाळासाहेब ठाकरे … Read more

विधिमंडळात शिवसेनेच्या 2 आमदारांमध्ये तुफान राडा; अंतर्गत वाद चव्हाट्यावर??

MLAs fights

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. एकाच पक्षांमध्ये असणाऱ्या या दोन आमदारांमध्ये वाद झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांचा वाद मिटवण्यासाठी शेवटी भरत गोगावले आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना मध्यस्थी करावी लागली. मात्र अद्याप हा वाद कशावरून … Read more

Manohar Joshi : बाळासाहेबांचा एक आदेश, अन मनोहर जोशींनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडलं; नेमकं काय घडलं?

Manohar Joshi Balasaheb Thackeray

Manohar Joshi : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन (Manohar Joshi Death) झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ठरले होते, बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख होती. मात्र ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांना राज्याचे मुख्यमंत्री केलं, त्याच … Read more

Manohar Joshi : नगरसेवक ते मुख्यमंत्री! कसा होता मनोहर जोशींचा राजकीय प्रवास!

Manohar Joshi Journey

Manohar Joshi : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन (Manohar Joshi Death) झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली. आज पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ठरले होते, बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख होती. एक … Read more

शिवसेनेकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्याला दिली मोठी संधी

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मोठी संधी दिली आहे. शिवसेनेने (Shiv Sena) मिलिंद देवरा यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांची नावे जाहीर करण्यात आली … Read more

शिवसेना आमदार फुटीबाबत ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा मला…..

uddhav thackeray Shivsena rebel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेतून (Shiv Sena Rebel) बंड करत महविकास आघाडी सरकार पाडलं आणि नंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केल. यानंतर कोर्टातील लढाईनंतर शिंदे गट सुरक्षित झाला तसेच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सुद्धा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath … Read more

महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; मुख्यमंत्र्यांना अटक करा

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार (Ganpat Gaikwad Firing) प्रकरणावर ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. गणपत गायकवाड यांनी गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट आरोप केले होते. याच मुद्द्याला हात घालत सामनातून शिंदेंना (Eknath Shinde) अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे संपूर्णपणे मनी लौंड्रीन्ग … Read more

MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींना महाविकास आघाडीची सर्वात मोठी ऑफर; राजकारणात नवा ट्विस्ट

MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati for lok sabha

MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायचे हे जवळपास निश्चित झालं आहे. याच दरम्यान, महाविकास आघाडीने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे याना मोठी ऑफर दिली आहे. संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका … Read more

संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे होते; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा डोळा मुख्यमंत्री पदावर असल्याचे म्हणले जात आहे. पुढे जाऊन मुख्यमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात येईल अशा ही राज्यात रंगल्या आहेत. अशातच शिंदे गटाच्या राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “खरे तर खासदार … Read more

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे विश्वासू आमदार अनिल बाबर यांचे निधन

Anil Babar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) विश्वासू आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज वयाच्या 74 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले आहे. मंगळवारी अनिल बाबर यांना न्यूमोनिया झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने राजकिय वर्तुळात मोठा धक्का बसला आहे. … Read more