राज्यातील सत्तांतर पैसे घेऊन, माझ्याकडे पुरावे; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केले. राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र राज्यातील हे सत्तांतर पैसे घेऊन झाले आहे, आपल्याकडे याचे पुरावे असून सिद्ध न झाल्यास आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. … Read more

उद्धव ठाकरेंचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत; राणेंचा टोला

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरेंचं अस्तित्व हे मुख्यमंत्री पदावरून उतरताच संपलं, आता त्यांचे अस्तित्व फक्त मातोश्री पुरत आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेनाच मिळेल असेही त्यांनी म्हंटल. मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. मुंबई महापालिकेसाठी सर्व पक्षांची धावपळ सुरू आहे. त्यातच … Read more

दसरा मेळावा शिवतीर्थावरच!! शिवसैनिकांनो कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आदेश

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे याबाबत कोणताही संभ्रम मनात ठेऊ नका असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. आज मातोश्रीवर शिवसेना पदाधिकारी आणि विभागप्रमुख यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे, याबाबत … Read more

चंद्रकांत खैरेंचं डोकं गोमुत्राने साफ करायला हवं; संदीपान भुमरेंची जळजळीत टीका

khaire bhumre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबादेतील पैठण मतदारसंघातील सभेनंतर शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला, त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले आणि आपला निषेध व्यक्त केला. त्यानंतर शिंदे गटातील आंध्र आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे यांचं डोकं … Read more

उद्योगमंत्री कोण आहेत?? उपस्थितांकडून गद्दार- गद्दार नारेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज थेट रत्नागिरीत जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यांनतर आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असून आपल्या जाहीर भाषणात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. यावेळी उद्योगमंत्री कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला … Read more

मुंबईचे महत्त्व राहू नये म्हणून भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला मुख्यमंत्रीपदी बसवला

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपलय सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघात केला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्त्व राहू नये म्हणून भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला मुख्यमंत्रीपदी विराजमान केला असं शिवसेनेनं म्हंटल. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या पसंतीचे … Read more

वेदांतवरून राजकारण तापणार; उद्या युवासेनेची राज्यभर निषेध मोहीम

varun sardesai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध करण्यासाठी युवासेनेकडून संपूर्ण राज्यभर निषेध मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. सामील व्हा!! वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात … Read more

…तर चालणं, बोलणं, फिरणं कठीण होईल; राणेंचा शिवसेनेला इशारा

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रभादेवी येथील शिवसेना आणि शिंदे गटातील राडा प्रकरणात आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आम्ही या धांगडधिंग्याची दखल घेत नाही, आम्ही जर दखल घेतली तर चालणं, बोलणं फिरणं कठीण होईल असा थेट इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे. नारायण राणे यांनी प्रभादेवीतील राड्यानंतर … Read more

पवारांमुळे अमित शहांना जामीन मिळाला होता?? सामनातील गौप्यस्फोटाने चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व शरद पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. असा गौप्यस्फोट शिवसेनेने सामनातील रोखठोक सदरातून केला आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. सामनातून आज शिवसेनेने महित शाह आणि शिंदे गटावर टीकास्त्र … Read more

सामनातून अमित शहांवर टीकास्त्र; शिंदे गटाचाही लाचार असा उल्लेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता . उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला, आणि धोका देणाऱ्याला माफी नसते असं विधान त्यांनी केलं होत. यांवरून सामनातील रोखठोक सदरातून अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली आहे तसेच शिंदे गटाचा उल्लेखही लाचार असा केला आहे. … Read more