तोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा; ‘या’ नेत्याने केली मागणी

ABDUL SATTAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गेल्या काही वर्षांपासून राज्यात विविध तपासयंत्रणांचे धाडसत्र सुरु आहे. यामुळं राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली असून महाराष्ट्र हे रेड राज्य झालंय, अशी टीकासुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच … Read more

आदित्य ठाकरेंची सिल्लोडमधील सभा रद्द; सभेऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

aaditya thackeray

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची सिल्लोडमधील सभा रद्द झाली आहे. आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी स्वतःच हि सभा रद्द केली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे … Read more

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदेंसमोरच आदित्य ठाकरेंना दिले हे आव्हान; म्हणाले की…

Abdul Sattar Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आज शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरूनच थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिले. “विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री शाह साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो छापून निवडणूक … Read more

दारु पिऊन कुटुंबाला त्रास देणाऱ्या भावाचा सख्या भावाने काढला ‘काटा’

murder

औरंगाबाद – दारू पिऊन कुटुंबाला त्रास देणाऱ्या भावाला मित्रांच्या मदतीने दोरीने गळा आवळून सख्या भावानेच खून केल्याची घटना जिल्ह्यातील सिल्लोड शहरात उघडकीस आली आहे. अमोल रोहिदास वानखेडे (24) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत अमोलचा भाऊ गणेश रोहिदास वानखेडे (21) व मित्र सुमित विजय सुतार (21) यांना औरंगाबादेतून अटक केली आहे. याशिवाय तिसरा आरोपी … Read more

जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायत तर 16 नगरपंचायतच्या जागांसाठी मतदानाला सुरूवात

औरंगाबाद – जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या 47 तर नगरपंचायतीच्या तीन आणि सोयगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या 13 जागांसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महसूल विभागासह पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली. जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींच्या 178 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात 54 बसेसची फिरली ‘चाके’

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे काल दिवसभरात 54 एसटी बसच्या 154 फेऱ्या करण्यात आल्या. या बससेवेमुळे तीन हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-पुणे मार्गावर 17 शिवशाहीच्या माध्यमातून साडेसहाशे प्रवाशांनी प्रवास केला. 21 चालक आणि 30 वाहक, चार चालक कम वाहक अशा एकूण 55 कर्मचाऱ्यांनी शनिवारी सेवा बजावली. तर महामंडळ प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईत काल आणखी … Read more

दिवसभरात ‘या’ मार्गांवर धावल्या 40 लालपरी

st bus

औरंगाबाद – मागील 40 ते 50दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या एसटी बसेस बंदच आहेत. मात्र, आता काही कर्मचारी कामावर हजर होत असून, त्यांच्या मदतीने काही मार्गांवर एसटी बसेस प्रवाशांना घेऊन धावू लागल्या आहेत. काल मंगळवारी औरंगाबाद विभागात विविध मार्गांवर 40 बसेस धावल्या. या बसेसने 59 फेऱ्या केल्या तर आतापर्यंत 620 … Read more

एसटीची सेवा हळूहळू पर्वपदावर, जिल्ह्याभरात ‘इतक्या’ लालपारींची फिरली चाके

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे संपकाळात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काल दिवसभरात 40 एसटी बस मार्फत 62 फेऱ्या करण्यात आल्या, त्यातून दोन हजारापेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला तर 62 कर्मचाऱ्यांनी ड्यूटी बजावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी सेवेवर परिणाम झालेला आहे, असे असले तरीही कर्मचारी ड्यूटीवर हजर होत असल्याने काही प्रमाणात बससेवा चालवण्यात येत आहे. रविवारी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ आगारांतून बससेवा सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद विभागात संपात फूट पडताना दिसून येत आहे. काल दिवसभरात पैठण, गंगापूर आणि वैजापूर आगार सुरु झाले. या आगारातून 10 लालपरी प्रवाशांना घेवून मार्गस्थ झाल्या. तसेच औरंगाबाद आगारातूनही काल दिवसभरात सिल्लोड, कन्नड आणि जालन्यासाठी 14 बसेस धावल्या. औरंगाबाद विभागात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच असून, या संपात चालक-वाहक, कार्यालयीन कर्मचारी, यांत्रिकी कर्मचारी असे … Read more

जिल्हा हळहळला ! सिल्लोड तालुक्यात शेतकरी दांपत्याची आत्महत्या

suicide

औरंगाबाद – सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. पत्नी ने विहिरीत उडी घेऊन तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे, सततच्या नापिकीला कंटाळून दांपत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा असून आत्महत्या करणाऱ्या दांपत्याला दोन चिमुकले असून त्यांच्या अकाली जाण्याने परिसरासह जिल्हात हळहळ व्यक्त होत आहे, याविषयी अधिक माहिती … Read more