मध्यवर्ती बसस्थानकातून ‘या’ मार्गावर धावली एकमेव लालपरी

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता हळूहळू मिटताना दिसत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून काही मार्गावर बसेस चालवण्यात येत आहे‌. परंतु, गेल्या दोन दिवसात धावलेल्या काही बसांवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याने रुजू होणार्‍या चालक-वाहकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आज सकाळच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानकातून सिल्लोड मार्गावर एक बस सोडण्यात आली. मात्र, गेल्या दोन दिवसांत … Read more

अभिनास्पद ! सिल्लोडच्या कन्येची आसाम रायफल्स मध्ये निवड

sillod

औरंगाबाद – जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेत वसलेल्या अतिशय दुर्गम अशा डकला येथील तरुणी अफाट इच्छाशक्ती आणि अजोड मेहनतीच्या बळावर भारतीय सैन्यदलात भरती झाली आहे. आता ती आसाम रायफल्स या सैन्यदलाच्या शाखेत लवकरच रुजू होणार आहे. मागील वर्षी पुणे येथे झालेल्या सैन्यदलाच्या भरतीत तिची निवड झाली होती. सध्या ती ईशान्य भारतातील नागालँड येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेत … Read more

सिल्लोडजवळ नादुरुस्त टिप्परला आयशरची धडक; दोन ठार

Accident

औरंगाबाद – सिल्लोड तालुक्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परला आयशरने पाठीमागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा भीषण अपघात सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास झाला. अपघातात मरण पावलेले दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस येथील रहिवासी आहेत. पाचोरा येथून काही ऊसतोड कामगारांना … Read more

डिजिटल पध्दतीमुळे शेतकऱ्यांना अचुक सातबारा मिळणार – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

sattar

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सामान्य खातेदार व नागरिकांसाठी महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल सातबारा उपलब्ध करुन दिला आहे. यापुर्वीचा सातबारा थोडासा किचकट स्वरुपाचा होता परंतू आताच्या डिजिटल सातबारामुळे शेतकऱ्यांना अधिक अचूक सातबारा मिळणार असल्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-महाभूमी अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महसूल … Read more

थरारक ! सिल्लोड जवळ फिल्मी स्टाईल अपघात; एक ठार

accident

औरंगाबाद – सिल्लोड शहरात मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे दाक्षिणात्य फिल्मी स्टाईलने झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये वाहनाने तीन, चार पलट्या घेत रस्त्याच्या कडेला ते फेकले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड शहरालगत असलेल्या भराडी फाटा येथून शहरात … Read more

आश्रम शाळेतील शिपायाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Suside

औरंगाबाद | आश्रम शाळेत राहणाऱ्या एका शिपायाने खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हट्टी, ता. सिल्लोड येथे मंगळवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली. मच्छिंद्रनाथ देवराव थोरात (वय-58, रा वैजापूर) असे शिपायाचे नाव आहे. शिपायाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मच्छिंद्रनाथ थोरात हे आश्रम शाळेत कामासाठी शिपाई या पदावर कार्यरत … Read more

सिल्लोड तालुक्यात पिसाळलेल्या वानरांचा सुळसुळाट; पिसाळलेल्या वानरांने तोडला तरुणाच्या पायाचा लचका

औरंगाबाद : शेतामध्ये फवारणी करत असताना एका तरुण शेतकऱ्यावर पिसाळलेल्या दोन वानरांनी अचानक हल्ला केला आहे. यामध्ये वानरांनी त्याच्या पायाचे लचके तोडल्याने तरुणाच्या पायाला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे. यामधील पिसाळलेला वानराने या अगोदर देखील धोत्रा परिसरातील एका महिलेवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील शेतकरी भागवत पाडळे वय 30 वर्ष (रा. … Read more

तीन वर्षांपासून शिक्षकांचे मानधन थकले! आता शिक्षक निवडणुकीसाठी काम करणार का?

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात अनेक शिक्षकांना बीएलओ या पदावर नियुक्ती दिली आहे. या कामाच्या मोबदल्यात शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन मिळते. मात्र २०१८ पासून शिक्षकांना हे मानधन मिळाले नाही. त्याच मानधनाची मागणी करण्याची सिल्लोड तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. वास्तविक पाहता निवडणूकीचे कामे … Read more

डोळ्यात मिर्चीची पूड फेकून एक लाखाची रक्कम असलेली बॅग केली लंपास

money

औरंगाबाद | सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील बस स्थानकावर एका चोरट्याने नोकराच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून एक लाखाची बॅग लंपास केली आहे. सोमवारी 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्येएकचखळबळउडाली आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, दीपक महाजन यांचे भराडी येथील घाटनांद्रा चौकात वैभव ट्रेडर्स नावाचे सिमेंट आणि लोखंडाचे दुकान आहे. या … Read more

स्तुत्यस्पद । आता ‘हि’ नगरपरिषद करणार रेमडेसीवीरचा सर्व खर्च

औरंगाबाद | जिल्ह्यात शहरातील कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे. या कळत कोरोना रुग्णांना रेमडेसीवर इंजेकशनची आवश्यकता आहे. त्यासाठी बाजारात भरपूर पैसा मोजावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन सिल्लोड नगरपरिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. रेमडेसीवीरचा सर्व खर्च नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार असल्याचा निर्णय सिल्लोड नगरपरिषदेने घेतला … Read more