Google Play Store ने स्कॅनर -2 सहित हे 6 अॅप्स काढून टाकले, लोकांनाही डिलीट करण्याचा दिला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगलने आपल्या प्ले स्टोअरमधून असे सहा मोबाइल अॅप्स काढून टाकलेले आहेत ज्यात Convenient Scanner 2 आणि Safety Applock यांचा समावेश आहे, ज्यात मालवेयर (Malware) लपलेले होते. हटविलेल्या या अॅप्समध्ये Push Message-Texting and SMS, Emoji Wallpaper, Separate Doc Scanner आणि Fingertip GameBox चा समावेश आहे. या धोकादायक अॅप्सना सायबर सिक्यॉरिटी रिसर्चर्सने शोधून काढले आहे. … Read more

‘या’ 23 धोकादायक अ‍ॅप्समुळे होते आहे यूजर्सचे खाते रिकामे ! मोबाईल वरून डिलीट कसे करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून यूजर्सच्या फसवणूकीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा अँड्रॉइड यूजर्ससाठी चेतावणी देताना त्वरित 23 मोबाइल अ‍ॅप्स काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे अ‍ॅप्स यूजर्सना कळूही देत नाहीत आणि त्यांचे बँक खाते हळूहळू रिकामे करते. जर आपणही Android स्मार्टफोन वापरत असाल तर हे काही अ‍ॅप्स इंस्टॉल … Read more

आता मोबाईल ऍप वरून काढता येणार ५ मिनिटांत ५ लाखांचे कर्ज; Navi कडून ही सुविधा लॉंच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीने (Navi) आपल्या ग्राहकांना इन्स्टंट पर्सनल लोन उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या नवी लेन्डिंग अ‍ॅपची अधिकृत घोषणा केली. हे अ‍ॅप मध्यम उत्पन्न असणार्‍या भारतीयांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे जे स्मार्टफोन आणि तंत्रज्ञानाचा सहज वापर करणारे आहेत. हे नवी अ‍ॅप ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल आणि कॉन्टॅक्टलेस प्रक्रियेद्वारे 36 महिन्यांसाठी 5 लाखांपर्यंतचे इन्स्टंट … Read more