Viral Video : ‘लबाड चंद्र काय झोपत नाही..’; चिमुकल्या बाळाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.. पहाच

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजचं जग हे आधुनिक जग आहे. त्यामुळे डिजिटल नेटवर्कचा विस्तार वाढतच चालला आहे. सोशल कनेक्टिव्हीटी साठी आजकाल जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे एखादा व्हिडीओ व्हायरल झाला कि मग अख्ख सोशल मीडिया व्यापून टाकतो. असे अनेक भन्नाट व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. अशाच एका चिमुकल्या बाळाचा गोड व्हिडीओ सोशल … Read more

Satara News : पुसेसावळी दंगलप्रकरणी BJP च्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल करा!; मृतदेह न घेता जमावाकडून मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर काल रविवारी रात्री उशीरा पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळावर केलेल्या हल्ल्यात ११ जण गंभीर जखमी झाले. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला असून नुरहसन शिकलगार (वय २७, पुसेसावळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आज सोमवारी पुसेसावळी दंगलप्रकरणात … Read more

उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने युवकावर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल फडतरवाडी येथील पृथ्वीराज फडतरे या युवकावर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रशांत तावरे (रा. वाघोली) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व … Read more

सोशल मीडियावरील पोस्टमुळे भावना दुखावल्याचा निषेध म्हणून निदर्शने करणाऱ्या लोकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Stick charge

तेलंगणा : वृत्तसंस्था – सोशल मीडियात केलेल्या एका पोस्टमुळे तेलंगणामध्ये तुफान राडा झाला आहे. तेलंगणाच्या आदिलाबादमध्ये शनिवारी रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात यामुळे तणाव निर्माण झाला होता. या पोस्टमुळे एका विशिष्ट समुदायातील लोकांनी वन टाऊन पोलीस स्टेशनच्या समोर निदर्शनं करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र लोक ऐकायला तयार नव्हते त्यामुळे नाईलाजाने … Read more

संसदीय स्थायी समिती कडून Twitter ला समन्स, 18 जून रोजी हजर राहण्यास सांगितले

नवी दिल्ली । माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समिती (Parliamentary Standing Committee) ने मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरला समन्स पाठविले आहे. ट्विटर अधिकाऱ्यांना बोलावून 18 जूनला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. नागरी हक्कांचे संरक्षण, सोशल मीडिया / ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मवरील गैरवापर रोखणे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर ट्विटरला समन्स देण्यात आले आहे. ट्विटरने सरकारला सांगितले की … Read more

अविस्मरणीय ‘वास्तव’!अमेय खोपकरांनी शेअर केली देढफुट्या आणि रघुभाईच्या पहिल्या भेटीची आठवण

Amey Khopkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वास्तव’ हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. आज जवळ जवळ त्याला २२ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र आजही वास्तव चित्रपटाची छाप कायम आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत होता तर अभिनेता संजय नार्वेकर देढफुट्या या भूमिकेत दिसला होता. संजय नार्वेकरने साकारलेल्या देढफुट्या प्रेक्षकांना इतका आवडला होता कि बस रे … Read more

प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टीझर झाला प्रदर्शित; पहा व्हिडीओ

Sarsenapati Hambirrao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची गेले अनेक दिवस जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. नुकताच ६ जून २०२१ शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार … Read more

अभिनेता मुकेश खन्ना यांच्या एकुलत्या एक बहिणीचे निधन; सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट

Mukesh Khanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांच्या एकुलत्या एक मोठ्या बहिणीचे कोरोनामुळे निधन झाले आहे. याबाबतची माहिती खुद्द मुकेश खन्ना यांनीच दिली आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी एक भावुक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. काल मी कित्येक तास माझ्या मृत्यूच्या खोट्या बातमीचे सत्य सांगण्यासाठी धडपड करत होतो. मात्र एक भयंकर सत्य माझ्या डोक्यावर … Read more

आता कॉलेजच्या डिग्री शिवाय मिळेल टेस्ला मध्ये नोकरी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की, 2022 पर्यंत ऑस्टिन जवळील टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 10000 हून अधिक लोकांना कामावर घेतले जाईल. चांगली गोष्ट अशी आहे की, या लोकप्रिय ब्रँडसह कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पदवी लागणार नाही. हायस्कूलनंतर विद्यार्थ्यांना प्लांटमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यास सक्षम असेल. टेस्ला … Read more

ताईंनी संधीचा योग्य वापर केला; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर रोहीत पवारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे अनेक गाण्याचे व्हिडिओ लोकप्रिय होताना आपण पाहिले आहेत. आता महिला दिनानिमित्त फडणवीस यांनी असाच एक खास व्हिडिओ शुट करत सुरेख गाणे गायले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमृता ताईंनी संधीचा योग्य वापर केला … Read more