आता अशा प्रकारे WhatsApp वर पाठवलेले मेसेजही Edit करता येणार !!!

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग App असलेले WhatsApp खूपच लोकप्रिय आहे. याबरोबरच कंपनीकडून यामध्ये सतत नवनवीन फीचर्स दिले जात असल्याने त्याच्या लोकप्रियतेत आणखीच भर पडते आहे. तसेच युझर्सची सोय लक्षात घेऊन या App मध्ये विविध नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, WhatsApp कडून आणखी एक नवीन फीचर लाँच केले जाणार आहे, ज्याद्वारे युझर्सना पाठवलेले … Read more

एका बॉयफ्रेंडसाठी 2 मुलींमध्ये जोरदार राडा, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

Fighting Video

पाटणा : वृत्तसंस्था – आपल्या जोडीदाराने दुसऱ्या कोणाबरोबर बोललेले काही जणांना आवडत नाही. ते एकमेकांबद्दल खूप इमोशनल असतात. आपण आतापर्यंत चित्रपटात आपल्या पती किंवा बॉयफ्रेंडसाठी मुलींना लढताना (fighting video) अनेकवेळा पहिले असेल. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. यामध्ये एकाच बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड आपसात भिडल्या (fighting video) आहात. भररस्त्यात या दोघींनी एका तरुणासाठी राडा (fighting … Read more

लंपी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरवि-यावर कठोर कारवाई : सचिंन्द्र प्रताप सिंह

सातारा | लंपी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लंपीरोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे. श्री.सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, “लंपी चर्मरोग … Read more

तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेसबुक हे सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय अँप आहे. फेसबुकच्या माध्यमातून आपण जगाच्या कोपऱ्यातील कोणत्याही व्यक्ती सोबत कनेक्ट होऊ शकतो, मित्र बनवू शकतो आणि आपले फोटो व्हिडिओ फेसबुकच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांना शेअर करू शकतो. पण कधी कधी आपलं अकाउंट दुसऱ्या कोणाच्या मोबाईल मध्ये लॉग इन राहिलेलं असू शकत किंवा आपलं … Read more

चांगला Password तयार करण्यासाठी वापरा ‘या’ खास टिप्स !!!

Password

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Password : सध्याचे जग हे डिजिटलायझेशनचे आहे. आजकाल डिजिटलायझेशनमुळे अनेक गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहेत. भारतातही डिजिटलायझेशनने खूप वेग पकडला आहे. आता सर्व काही डिजिटलच्या माध्यमातूनच केले जात आहे. याशिवाय सोशल मीडिया साइट्सचा वापरही खूप वाढला आहे. तसेच ट्विटर, इन्स्टाग्राम, जीमेल आणि फेसबुक या सोशल मीडिया साइटवरील आयडी नाही अशी … Read more

PIB FactCheck : SBI कडून महिलांना कोणत्याही गॅरेंटीशिवाय मिळेल ₹ 25 लाखांचे कर्ज, ‘या’ मेसेज मागील सत्यता तपासा

PIB FactCheck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB FactCheck : सध्याच्या काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडियाचे जितके फायदे तितके तोटे देखील आहेत. याद्वारे अनेक चांगल्या गोष्टींना हातभार लागतो. मात्र याद्वारे अनेकदा चुकीच्या बातम्या देखील पसरविल्या जातात. याद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. नुकतेच यूट्यूब चॅनेलवर सरकारच्या अनेक योजनांबाबत दिशाभूल करणारे किंवा … Read more

Viral Video : महिला पोलिसाचा खाकी वर्दीतला ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; SP ने दिले चौकशीचे आदेश

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Viral Video : उत्तर प्रदेशातील बहराइचमधून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिला कॉन्स्टेबलने खाकी गणवेश घालून बनवलेली Facebook Reels प्रचंड व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ही महिला कॉन्स्टेबल एका चित्रपटाचे डायलॉग्स बोलताना दिसून येते आहे. याप्रकरणी आता येथील पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयीची अधिक माहिती अशी … Read more

Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Facebook : जगात सर्वात जास्त आवडल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक अग्रेसर आहे. आपले कुटुंब आणि मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी लोकांकडून याचा जास्त वापर केला जातो. फेसबुक फोटोस आणि पोस्टद्वारे एकमेकांची खुशाली कळवली जाते. मात्र अनेकदा आपल्याकडून फेसबुक पोस्ट करताना चुकीचे कॅप्शन किंवा फोटो टाकले जातात. ज्यामुळे फेसबुककडून आपली पोस्ट किंवा खात्यावर … Read more

SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI कडून ग्राहकांसाठी अनेक ऑफर लाँच केल्या जातात. बँकेकडून त्याबाबतची माहिती थेट SMS द्वारे दिली जाते. हे लक्षात घ्या कि, सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एसबीआय कडून वर्धापन दिनानिमित्त 6 हजार रुपये जिंकण्याची संधी दिली जात ​​आहे, असा दावा करण्यात आला आहे. अनेक युझर्सनी या व्हायरल मेसेजबाबत … Read more

PIB FactCheck : PAN अपडेट केले नाही तर SBI खाते बंद होणार, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB FactCheck : SBI खातेदारांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. सध्या सोशल मीडियावर SBI च्या खात्याबाबत एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोआहे. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, जर ग्राहकाने आपला पॅन नंबर अपडेट केला नाही तर SBI खाते बंद केले जाईल. मात्र सरकारकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या मेसेजशी संबंधित … Read more