कॉमेडियन विदुषीने उडवली वेश्याव्यवसायाची खिल्ली; सोशल मीडियावर संताप व्यक्त

comedian

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या स्टँड-अप कॉमेडी करणे हा एक मनोरंजनाचा भाग बनला आहे. परंतु आता याचं स्टँड – अप कॉमेडीच्या माध्यमामधून वेश्याव्यवसायाची खिल्ली उडविण्याचा प्रकार घडला आहे. कॉमेडियन विदुषी स्वरूपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती उघडपणे देशात गंभीर मानल्या जाणाऱ्या  वेश्याव्यवसायावर खिल्ली उडवताना दिसत आहे. ज्यामुळे आज विदुषीला टीकांचा … Read more

Navratri 2023: दांडिया कार्यक्रमात वाजणार नरेंद्र मोदींचं गाणं; ‘गरबो’ गाण्यावर थिरकणार पाय

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गरबो गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 190 सेकंदाचे गरबो गीत लिहिले होते. आता या गीताचा म्युझिक व्हिडिओ नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी रिलीज करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी लिखित गरबो गाण्याला ध्वनी भानुशाली … Read more

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचे निधन? मुलगी नंदनाने दिली मोठी माहिती

Amartya Sen's

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र ही बातमी खोटी असून अमर्त्य सेन यांच्या निधनाविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, अशी माहिती मुलगी नंदना देब सेन यांनी दिली आहे. नंदना देब सेन यांनी अमर्त्य सेन यांच्या मृत्यूच्या वृत्ताचे खंडन केले असून … Read more

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला; रस्त्यावर अडवून रॉडने मारहाण

Heramb kulkarni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात हेरंब कुलकर्णी यांना गंभीर दुखापत झाली आहे. शनिवारी दुपारी 12:18 मिनिटांनी शाळेतून परत येताना तीन अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी अडवून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेप्रकरणी हेरंब कुलकर्णी यांच्या कुटुंबाने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

नितिन गडकरींच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पहिला पोस्टर लॉन्च

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकीय वर्तुळात रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणारे व्यक्ती म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. देशभरातील अनेक रस्ते आणि वाहतूक महामार्ग नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आले आहेत. त्यामुळेच त्यांना हायवे मॅन ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते. दरम्यान, त्यांनी केलेल्या याच कामगिरीमुळे नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ … Read more

गजानन महाराज म्हणून फिरणाऱ्या अवलियाला मारहाण; Video Viral

gajanan maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या शेगावात प्रत्यक्षात संत गजाजन महाराज प्रकटले असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. परंतु हे कोणी गजानन महाराज नसून एक व्यक्ती वेष धारण करून गावात संचार करत असल्याचे नंतर सर्वांसमोर आले. त्यामुळे स्थानिकांनी या व्यक्तीला गावातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आता वेष बदलून फिरणाऱ्या व्यक्तीविषयी नागरिकांच्या मनात एवढा … Read more

शोकांतिका! मुलानेच काढले बापाला विकायला, घराच्या बाहेर लावली पाटी, ‘Father For Sale’

Father for sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज कालच्या मुलांना आपल्या आई-वडिलांविषयी जास्त माया राहिलेली नाही असे सतत म्हणले जाते. ही माया  कमी झाल्यामुळेच जास्त प्रमाणात आई वडील घराऐवजी वृद्ध आश्रमात दिसून येतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आता परिस्थिती एवढी विकट झाली आहे की, मुल थेट आई वडिलांना विकायला काढू लागले आहेत. तुम्हाला या गोष्टीवर नक्कीच विश्वास बसणार नाही, … Read more

विसर्जन मिरवणुकीत नाचण्यासाठी मुले, मुली हवेत! त्या एका जाहिरातीची गावभर चर्चा

ganesh visarjna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेश उत्सव सण हा अवघ्या दहा दिवस चालतो. या दहा दिवसांच्या काळामध्ये गणेश भक्तांकडून मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चा केली जाते. त्यानंतर 10 व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी धुमधडाक्यात मिरवणूक काढली जाते. सध्या याच मिरवणुकी संदर्भात एक जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली … Read more

सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंगचं व्यसन मुलांसाठी ठरतंय धोकादायक!!

small child using mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन (Smartphone0 आज-काल अन्न वस्त्र निवाराप्रमाणे गरजेचा झाला आहे. कोणतेच काम स्मार्टफोन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एवढेच नाही तर आजकाल स्मार्टफोनवरच ऑफिशियल पर्सनल बँकिंग रिलेटेड सर्व काम होत असतात. परंतु लहान मुलांना देखील आजकाल मोबाईलची चांगलीच सवय लागली आहे. काही मुले तर मोबाईल (Mobile) हातात घेतल्याशिवाय जेवतही नाहीत. मोबाईलचे हे … Read more

दिवस आणि रात्रीचे विभाजन होणारा अद्भुत नजारा!! Viral Video पाहून व्हाल थक्क

viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनुष्य हा पृथ्वीवर राहतो आणि तो दररोज सकाळ आणि रात्र अशा वेळेत जगतो. पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्याला हे माहीत असते की, दिवसांमध्ये 24 तास असतात. ज्यामध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळ असते. सगळ्यात शेवटी रात्रीनंतर दुसरा दिवस उगवतो. म्हणजेच, सूर्य उगवतो तेव्हा सकाळ होते आणि चंद्र दिसला की रात्रीला सुरूवात होते. परंतु हे सगळं … Read more