सोलापुरात लेखक गिरीश कुबेर यांच्या पुतळ्याचे दहन : छ. संभाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त लिखाण

सोलापूर | छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक गिरीश कुबेर यांचा सोलापुरात पुतळा दहन करण्यात आला. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कुबेरांचा पुतळा जाळून त्यांना सोलापुरात पाय न ठेवू देण्याचा इशारा राष्ट्रवादीचे माजी उपमहापाैर दिलीप कोल्हे यांनी दिला आहे. लेखक गिरीश कुबेर यांनी आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेले वादग्रस्त लिखाण मागे घेण्यात … Read more

उजनीचे पाणी वळवण्याचा निर्णय अखेर रद्द, आंदोलन स्थगित

Jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोलापूरचे मुख्य जलस्रोत असलेल्या उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला, बारामतीला वळवण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूरकरांनी पाणी वळवण्याच्या निर्णयवरून आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आज उपसचिव यांनी 22 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश रद्द केल्याचे पत्र काढले आहे. … Read more

उजनी पाणी संघर्ष शिगेला, धग मात्र शरद पवार यांच्या गोविंदबाग पर्यंत, वाढवली सुरक्षा

govindbag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी वळवण्याच्या निर्णयावरून चांगलाच गदारोळ माजला आहे. मात्र हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले असले तरी देखील सोलापूर मध्ये या आंदोलनाचा भडका उडाला आहे. या आंदोलनाची धग आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापर्यंत … Read more

धक्कादायक ! ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत…’ पोलिस मित्राच्या बायकोवर बलात्कार

Rape

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये ‘सद् रक्षणाय, खल निग्रहणाय’ या पोलीस दलाच्या घोष वाक्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका पोलिसाने सहकारी पोलीस मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीसाविरुद्ध पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काय आहे प्रकरण काही दिवसांपूर्वी शहर पोलीस दलातील … Read more

अखेर उजनीचा पाच टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द : इंदापूरचे शेतकरी आक्रमक तर सोलापूरकरांकडून स्वागत

Ujjani Dam Solapur

सोलापूर | शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिल्यानंतर आज तातडीने  इंदापूर तालुक्यातील गावांसाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी उपसा सिंचन योजनेला स्थगिती दिली असून सर्वेक्षण करण्याचा आदेशही रद्द केला आहे. या संदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या या भूमिकेचे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. तर इंदापूरचे … Read more

रक्तरंजित लढाई लढू, पण उजनीचे पाणी जावू देणार नाही :- आ. शहाजी पाटील

सोलापूर | इंदापूर पाणी नेण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून घेतलेला आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारचा समन्वय हवा होता. उजनी धरण सोडल तर सोलापूर जिल्ह्याला सिंचनसाठी पाणी नाही. अचानक 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळविणे आणि अर्थमंत्र्यांनी 600 कोटी रूपये मंजूर करणे हे सोलापूर जिल्ह्यावर अन्यायकारक आहे. भरणे मामा हे पालकमंत्री आहेत, तेव्हा त्यांनी जिल्ह्याच्या … Read more

म्हैसाळ योजनेचे पाणी दुष्काळी मंगळवेढा तालुक्यात ; भाजप आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते पाणीपूजन

सोलापूर | केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं पाणी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागात पोचले आहे. पाणी आल्यानंतर भाजपचे आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांनी पाणी पूजन केले. 1992 पासून बंद असलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला मंत्री नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून राज्यातील एकूण 07 … Read more

सिनेस्टाईल : आरोपीला सोडविण्यासाठी नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला, पोलिस जखमी तरी सर्व आरोपींना अटक

सोलापूर | गेले तीन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला टेंभुर्णी पोलिसांनी राहत्या घरी छापा टाकून अटक केली. तसेच त्यास घेऊन पोलिस इंदापूरकडे येत होते. त्यांचा ताफा माळवाडी नं-१ च्या हद्दीत इंदापूर-शिरसोडी रोडवर रायकर वस्तीजवळ आल्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिस पथकाच्या कारवर सिनेस्टाईल हल्ला केल्याची घटना घडली.या घटनेत पोलिस कार पलटी होवून सपोनि भोसले व दोन पोलिस कर्मचारी … Read more

ग्लोबल टिचर डिसले सरांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ कोण?

ranjit singh disley

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र्र – ग्लोबल टिचर म्हणून ओळख असलेले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी अखेर ती माझ्या जीवनात माझ्या घरी आलीच, ओळखा पाहू? असे मजेशीर ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला. पण हे ट्विट वाचताना सगळेच गोंधळात पडले. सर्वांनाच हा प्रश्न पडला कि डिसले सरांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ कोण? त्यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय ? … Read more

धक्कादायक ः पोटनिवडणुकीतील ड्युटीवरील शिक्षकांसह, आई- वडिल व मावशीचा कोरोनाने मृत्यू

सोलापूर | देशात कोरोनानं थैमान घातलेलं असतानाही निवडणूक आयोगाने पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूक घोषित केली. त्याचे परिणाम आता दोन्ही तालुक्यातील सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता निवडणूक कर्तव्य बजावलेल्या सांगोला तालुक्यातील एका शिक्षकासह त्यांच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या निवडणुकीत नेमणूक झालेल्या शिक्षकासह संपूर्ण कुटुंबाला कोरोना … Read more