राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळानिहाय कौशल्य चाचणी आयोजन

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी सरळ व क्रीडा कौशल्य चाचण्याद्वारे प्रवेश महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण शिक्षण भोजन, निवास अद्यावत क्रीडा सुविधा , क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळानिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात … Read more

क्रिकेट विश्वात खळबळ ! विराट कोहलीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे अख्या क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. याआधी कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. Cricketer Virat Kohli steps down as India Test captain pic.twitter.com/BM0Dfktg2B — … Read more

नवनीत राणांनी चक्क साडीमध्ये जिंकली रनिंग स्पर्धा; काॅलेज तरुणींना लाजवेल असा वेग

अमरावती : एकेकाळी आपल्या ठुमक्यांनी चित्रपटसृष्टी गाजवणार्‍या नवणीत राणा यांनी पाहता पाहता लोकसभा गाजवायला सुरवात केलीय. अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेल्या राणा यांनी राजकारणात स्वत:चा चांगला दबदबा तयार केलाय. फेमस अभिनेत्री ते खासदार असा प्रवास केलेल्या राणा या नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. होय. आजही त्यांनी असंच एक कृत्य करुन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. एका … Read more

जत येथे राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन व विक्रम फाऊंडेशन, जत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रॉस-कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा दिनांक २६ डिसेंबर जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आली आहे. यापूर्वी संस्थेच्यावतीने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातल्या ३६ जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी सहभागी होणार असल्याची … Read more

राहुल द्रविडची टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती

Rahul Dravid

मुंबई । टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. कर्णधार कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असून संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार आहे. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. यावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. … Read more

राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या निकेतची ‘सुवर्ण कामगिरी’

gold

औरंगाबाद – रविवारी चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादचा पहिला दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल चँपियन ठरला. दिव्यांगासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. त्याने स्प्रिंटच्या तिन्ही इव्हेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. अंध निकेतने आपल्या गटातील 18 स्पर्धकांमधून अव्वल स्थान गाठले. चेन्नई येथे, भारतीय ट्रायथलॉन महासंघांच्यावतीने या … Read more

यापुढे मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार – खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद | राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा आपला हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे शहराला व जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता. असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 15 ऑगस्ट रोजी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार अशी माहिती इमतियाज जलील यांनी दिली. आज शहरातील सुभेदारी हाऊस येथे इम्तियाज … Read more

Tokyo Olympic 2020 : दमदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंसाठी BCCI कडून बक्षिस; जाणुन घ्या कोणाला किती रुपये

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : टोकिया ऑलिम्पिकमध्ये भारताल पदक जिंकूण देणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने बक्षीस जाहीर केले आहे. यासंदर्भात बीसीसीआयचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी माहिती दिली आहे. यामध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणार्‍या निरज चोप्राला 1 कोटी रुपये जाहिर करण्यात आले आहेत. तसेच देशाला रौप्य पदक मिळवून देणार्‍या … Read more

लाखो रुपये खर्चूनही क्रिडा संकुलाचे काम रखडलेलेच

Sport , Sports Complex

औरंगाबाद – गंगापूर शहरातील क्रीडा संकुलाच्या कामावर 97 लाख रुपये खर्च करूनही अजून काम अपूर्णच आहेत क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत क्रीडा संघटक व समितीच्या सदस्यांनी या बाबीकडे लक्ष गेल्यानंतर चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली. या समितीने तातडीने क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी केली. गंगापुर तालुका क्रीडा संकुलाची बैठक संकुल समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब यांच्या … Read more

Tokyo Olympics : सुमित नागलने रचला इतिहास, ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकणारा तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला

टोकियो । ऑलिम्पिकमध्ये 25 वर्षांच्या इतिहासातील पुरुष एकेरीच्या स्पर्धेत जिंकणारा सुमित नागल हा तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे. दोन तास 34 मिनिटे चाललेल्या सामन्यात नागालने इस्टोमिनला 6-4, 6-7, 6-4 ने पराभूत केले. आता त्याचा सामना दुसर्‍या फेरीत जगातील दुसर्‍या क्रमांकाचा डॅनिल मेदवेदेवशी होईल. 1988 च्या सोल ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरीच्या टेनिस स्पर्धेत झीशान अलीने पराग्वेच्या विक्टो … Read more