गुणरत्न सदावर्तेंच्या सहकार्याला औरंगाबादेतून अटक 

  औरंगाबाद – शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता सदावर्ते यांच्या एका सहकाऱ्याला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. एसटी आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीला औरंगाबादेतून अटक झाली आहे. एसटी कर्मचारी अजय गुजर असे … Read more

शरद पवारांच्या घरावर दगडफेक? विश्वास नांगरे-पाटलांची घटनास्थळी धाव

Supriya Sule Vishwas Nagger Patil

मुंबई : राज्य सरकारनंतर मुंबई उच्च न्यायालयातही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत निराशा झाल्याने आज एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोणतीही कल्पना नसताना एसटी आंदोलक दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर मोठ्या संख्येने धडकले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये आंदोलनाने आक्रमक रुप धारण केले. आंदोलकांकडून दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. … Read more

परीक्षा काळात होणाऱ्या त्रासाबाबत विद्यार्थांचे दहिवडी एसटी प्रशासनास निवेदन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेली अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीची वाहतूक कमी होत आहे. अशात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने त्यांना एसटी अभावी प्रवास करण्यास अडचणी भासत आहेत. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील विद्यार्थ्यांना एसटी अभावी होत असलेल्या त्रासाबाबत आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तसेच विधार्थ्यांच्यातर्फे आगार … Read more

शिवसेनेचा पुढाकार : मेढा – बोंडारवाडी मार्गावर पुन्हा धावू लागली लालपरी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावली तालुक्यामध्ये मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीनंतर बोंडारवाडी व आसपासच्या गावांना वाहतुकीचा प्रचंड मोठा सामना करावा लागत होता. त्यामुळे खाजगी वाहतुकीचा मार्गाने प्रवास करावा लागत होता. खासगी वाहन चालकांकडून मनमानी पध्दतीने पैसे वसूल केले जात होते. शालेय विद्यार्थ्यांना दररोज आठ किलोमीटर चालत ये- जा पायपीट करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे … Read more

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला 40 कोटींचा फटका

ST

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या पावणेती महिन्यात तब्बल 40 कोटीपेक्षा अधिक फटका औरंगाबाद विभागाला बसला आहे. दुसरीकडे रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अधिकाधिक एसटीबसेस चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दररोज तब्बल दोनशेपेक्षा अधिक बस सुरु झाल्या आहेत. एसटीचे राज्य शासनात विलनीकरण करावे यासठी गेल्या जवळपास अडिच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. संपापुर्वी औरंगाबाद … Read more

आता यांत्रिक कर्मचारी‌, वाहतूक निरीक्षकांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग

ST

औरंगाबाद – एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षकांचा आता चालक म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वाहतूक नियंत्रकाकडे वाहकाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहन परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे, अशा कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे उजळणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर एसटीचालक म्हणून त्यांना … Read more

एसटीच्या कर्तव्यावर तब्बल 50 कंत्राटी चालक हजर

ST

औरंगाबाद – संपकरी कर्मचारी कर्तव्यावर परत येत नसल्याने एसटी महामंडळाने पर्यायी मार्ग शोधला असून सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात 50 कत्रांटी चालकांना नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान कंत्राटी चालकाच्या मदतीने प्रशासनाने सोमवारी 15 एसटी बसेसमध्ये प्रवाशी घेऊन जात असतांना संपकरी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत एसटीच्या या निर्णयाचा निषेध केला. या कर्मचाऱ्यांना 48 दिवसांचे प्रशिक्षण न देताच त्यांच्या … Read more

आता माघार नाहीच ! शरद पवारांच्या आवाहनानंतर एसटीचे कर्मचारी संपावर ठाम

st

औरंगाबाद – एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काल कामावर परतण्याचे आवाहन केले. दरम्यान संपकरी कर्मचार्‍यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिल्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, अशी ठोस भूमिका औरंगाबादेतील संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/461408012025289/ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री … Read more

जिल्ह्यात धावल्या 126 बसेस, तर 950 कर्मचारी परतले कामावर

st bus

औरंगाबाद – औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत 950 कर्मचारी कामावर परतले आहेत. काल दिवसभरात औरंगाबाद विभागातून 126 बस धावल्या. या बसेसने 364 फेऱ्या करत 4 हजार 497 प्रवाशांना इच्छित स्थळी सोडले. पुणे मार्गावर 15 तर नाशिक मार्गावर 8 खाजगी शिवशाही बसेस चालवण्यात आल्या. सिडको बसस्थानकातून 1 हिरकणी, 29 लालपरीने 74 फेऱ्या केल्या. यातून 601 प्रवाशांनी प्रवास केला. … Read more

चालक- वाहकाची मानसिकता नसताना कामावर पाठविल्याने झाला ‘तो’ अपघात

औरंगाबाद – लातूर-अंबाजोगाई मार्गावर रविवारी सकाळी अपघात झालेल्या लातूर- औरंगाबाद एस.टी.वरील चालक-वाहकांची मानसिकता नसताना त्यांना जबरदस्तीने कामावर पाठविण्यात आले. त्यातूनच अपघात झाला, असा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळत, दोन्ही कर्मचारी अनेक दिवसांपासून कर्तव्यावर होते, असे स्पष्ट केले. सिडको बसस्थानकातून शनिवारी दुपारी तीन वाजता चालक सुभाष गायकवाड आणि वाहक … Read more