एसटीच्या चाकांना गती ! जिल्ह्याभरात सव्वाशेहून अधिक बस रस्त्यावर

ST

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात काल दिवसभरात विविध मार्गावर 129 बस सोडण्यात आल्या होत्या. या बसने 378 फेऱ्या केल्या असून साडेपाच हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी दिवसभरात प्रवास केला. यात पुणे मार्गावर 14 तर नाशिक मार्गावर 7 बसने 14 फेऱ्या केल्या. तसेच शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या आता 38 झाली … Read more

प्रवाशांना दिलासा ! औरंगाबादेतून ‘या’ मार्गांवर सुरू आहे ‘लालपरी’

st bus

  औरंगाबाद – मागील दोन महिन्यांपासून तिचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी एसटीचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. यामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती परंतु मागील काही दिवसांपासून काही कर्मचारी कर्तव्यावर हजर होत असल्यामुळे एसटीने ठराविक मार्गांवर नियमित बससेवा सुरू केली आहे. यामुळे काही प्रमाणावर का होईना प्रवाशांना महामारी च्या काळात दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी … Read more

रिक्षाचालकांची गुंडगिरी ! प्रवाशाला बेदम मारहाण, भर रस्त्यात राडा

औरंगाबाद – प्रवाशी शुल्कावरुन वाद होऊन काही रिक्षाचालकांनी एकत्र एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटीचा संप सुरुर आहे. अशातच एसटी बसची संख्या कमी असल्यानं अनेकदा प्रवाशांना रिक्षा शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. याच गैरसोयीचा फायदा उचलत काही रिक्षा चालकांनी मनमानी भाडेवाढ करत आपली मुजोरी … Read more

एसटीचे 12 कर्मचारी बडतर्फ तर 50 जण कामावर हजर

ST

औरंगाबाद – विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचार्‍यांवर एसटी प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. आतापर्यंत 21 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. काल त्यात आणखी भर पडली असून, पुन्हा 12 जणांवर बडतर्फीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 33 झाली आहे. तर काल गंगापूर, वैजापूर आणि सोयगाव या गावातील जवळपास 50 कर्मचारी कामावर … Read more

‘आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या…’

st

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी 8 नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले संप अद्यापही सुरूच आहे. यासंदर्भात राज्य शासन कुठलाही निर्णय घेत नसल्याने शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील 172 कर्मचाऱ्यांनी आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात संपकरी … Read more

कर्मचाऱ्यांच्या संपातही लालपरी रस्त्यावर सुसाट 

ST

    औरंगाबाद – एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी 8 नोव्हेंबर पासून संपावर आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानंतर औरंगाबाद विभागात टप्प्याटप्प्याने बस सेवा पूर्वपदावर येत आहे. काल दिवसभरात विविध मार्गांवर 104 बस मधून 3 हजार 571 प्रवाशांनी प्रवास केला. शिवाय पुणे, नाशिक मार्गावर 23 शिवशाही सोडण्यात आल्या होत्या. … Read more

जिल्ह्यात एसटीची प्रवासी वाहतूकसेवा हळूहळू पूर्वपदावर

st bus

औरंगाबाद – जिल्ह्यात कर्मचारी संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प पडली होती. परंतु, काही दिवसांपासून एसटीची प्रवासी वाहतूकसेवा पूर्वपदावर येताना दिसत आहे. यात बुधवारी चार हजार तर गुरूवारी 97 एसटी बसने तब्बल 8110 प्रवाशांनी प्रवास केला. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात फूट पडल्यानंतर एसटीची चाके अंशत: गतिमान झाली होती. मात्र ती गती वाढताना दिसत नसली तर एसटीच्‍या … Read more

जिल्ह्यातील रस्त्यावर लालपरींची संख्या वाढली !

st bus

औरंगाबाद – जिल्ह्यातील रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या साध्या म्हणजेच लाल्परी धावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात 21 शिवशाही, 51 साध्या (लाल) आणि 6 हिरकणी बस धावल्या. जिल्ह्यात 13 डिसेंबर रोजी 22 साध्या बसेस धावल्या होत्या. साध्या बसेसची संख्या आता दुपटीने वाढली … Read more

प्रवाशांना दिलासा ! जिल्ह्यात एसटी बसच्या फेऱ्या वाढल्या

st bus

औरंगाबाद – एसटीचे कर्मचारी कामावर परतत असल्याने बसच्‍या फेऱ्या काही अंशी वाढल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा थोडासा दिलासा मिळाला आहे. रविवारी 81 बसच्या सहाय्याने तब्बल 270 फेऱ्या करण्यात आल्या. पुणे, नाशिक आणि अजिंठा लेणी मार्गावर 25 शिवशाही, आठ हिरकणी बस चालवण्यात आल्या. एकूण 4427 प्रवाशांनी प्रवास केला. रविवारी औरंगाबाद-पुणे मार्गावर 17 शिवशाही चालवण्यात आल्या, त्यातून 726 … Read more

साताऱ्यात विना वाहक- विना चालक एसटी धावली, कार्यशाळेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील विसावा नाका येथे काही प्रवाशांना घेवून वाहतूक बस (क्रमांक एमएच- 14- बीटी- 4731) काही लोकांनी थांबविली. या बसमध्ये अजब प्रकार समोर आला आहे, या बसमध्ये वाहक व चालक नसल्याचे दिसून आले. यावेळी बसच्या चालकांच्या सीटवर बसलेला व्यक्ती हा विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी होता. ड्युटी संपल्यावर नियमबाह्य पध्दतीने प्रवासी वाहतूक … Read more