…अन अजिंठ्यात पर्यटकांनी केली बैलगाडीतून सफर

ajintha

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे.याचा मोठा फटका प्रवासी आणि पर्यटकांना बसत आहे. आज सकाळी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची बस बंद असल्याने मोठी गैरसोय झाली. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी बैलगाडीची व्यवस्था केल्याने पर्यटकांना लेणींमध्ये जाण्यासाठी बैलगाडीची सवारी मिळाली. एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण … Read more

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीची वाहतूक विस्कळित; कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणामुळे शहर बसही ठप्प

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. या उपोषणात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याबरोबरच शहर बसही … Read more

गणेशोत्वासाठी औरंगाबादेतून 75 बसेस मुंबईला रवाना

Ganesh St bus

औरंगाबाद – संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातच कोकणातील चाकरमान्यांचा गणेशोत्सव अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. या गणेशोत्वासाठी यावर्षी एसटी महामंडळाने तब्बल २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद विभागातूनही 75 बसेस कोकणवासियांच्या सेवेसाठी मुंबईला रवाना … Read more

एसटी चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; बसमध्ये सापडलेले लाखोंचे दागिने केले परत

ST

औरंगाबाद | आजच्याघडीला जर एखाद्याला दुसऱ्याची एखादी मौल्यवान वस्तू सापडली तर बहुतांश लोकं ती वस्तू परत करत नाहीत. परंतु औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात कर्तव्यावर असलेल्या एका चालक आणि वाहकांनी आपल्या बसमध्ये सापडलेले तब्बल दीड लाख रुपये किमतीचे दागिने त्याच्या मूळ मालकाला परत केले आहेत. यामुळेच एसटीचा प्रवास सुरक्षित आहे, असे मानल्या जाते. एसटीच्या चालक वाहकांनी दाखवलेल्या … Read more

एसटी बस चालकांची दयनीय अवस्था; महामंडळाचे चालकावर दुर्लक्ष

  औरंगाबाद | कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, बस चालक हे काम करत आहे आणि महत्वाचे म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रवासात मदत करणारे बस चालक यांच्याकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करत आहे. कोरोनाच्या संकट समयी बस चालक काम करत असताना त्यांना जेवनाची सोय नाही आणि त्यांना विश्राम करण्यासाठी दिलेली जागेची … Read more

Breaking News : सातारा-पंढरपूर एसटी बसवर रात्री अज्ञांतांची दगडफेक; दरोडेखोरांचा लुटमारीचा डाव?

Pandharpur Satara ST Bus

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा-पंढरपूर एसटी बसवर मंगळवारी रात्री अज्ञांतांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा- पंढरपुर रस्त्यावरील म्हसवड नजिकच्या पिलीव घाटात चार- पाच अज्ञात दरोडखोरांनी एसटी व मोटरसायकल चालकावरही दगडफेक केली आहे. हा दरोडेखोरांचा लुटमारीचा डाव असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हाती … Read more

टेपरेकॉर्डर असणार्‍या इस्लामपूर – म्हसवड एस.टी. बस ने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली..

गावाकडच्या गोष्टी | सकाळी दहा वाजले की आम्ही गावातील बसअड्ड्यावर जमायचो.इस्लामपूर -म्हसवड गाडी बरोबर टायमिंगला साडेदहा वाजता यायची.उन्हाळा पावसाळा हिवाळा गाडी राईट टाइम म्हजी राईट टाइम.या गाडीचे वाहक संजय चव्हाण गमतीने म्हणायचे,’तुमच्या गावात गाडी आली की कामाला जाणाऱ्या माणसांनी खुरपी हुडकायला सुरुवात करायची.आणि पुन्हा माघारी आली की सुट्टी करायच्या नादाला लागायचं.”एवढं या गाडीचं परफेक्ट टायमिंग. … Read more

खूषखबर! एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु करण्यासाठी सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई | कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. एसटी बंद असल्याने ग्रामिण भागातील दळणवळणाला मोठा फटका बसला आहे. अनलाॅक च्या टप्यात सरकारने काही निर्बंध घालून एसटी सेवे सुरु करण्यास परवानगी दिली होती. आता सरकारने एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. … Read more

खुशखबर! एसटी बसेसला एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतुकीची परवानगी

मुंबई । राज्य सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता … Read more

‘यावेळी फक्त डफ घेऊन आलो,पुढच्यावेळी हजारो लोकं असतील!’ -प्रकाश आंबेडकर

पुणे । एसटी आणि बेस्टचं खासगीकरण (privatization) करण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. आता केवळ आम्ही डफ घेऊन रस्त्यावर उतरलो. पुढच्यावेळी हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरू असा इशारा ट्विटवर देत प्रकाश आंबेडकरांनी एसटीचं खासगीकरण करण्याचा घाट राज्य सरकारने घातल्याचा … Read more