खातेवाटपात फडणवीसांचाच बोलबाला; गृह, अर्थसह 7 खात्यांचा कारभार पाहणार

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. दोन्ही बाजूनी एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानुसार आज प्रत्येकाला वेगवेगळी खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला दिसत आहे. नगरविकास खातं वगळता शिंदे गटाकडे विशेष … Read more

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; कोणाला कोणते मंत्रिपद

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर झालं आहे. या नव्या सरकारमध्ये आत्तापर्यंत १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र खातेवाटप अजूनही रखडलं होत. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाने खातेवाटप जाहीर केलं असून ही यादी राज्यपालांनी मंजूर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, सामान्य … Read more

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

state goverment meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नवनियुक्त मंत्री महोदय उपस्थित होते. यावेळी राज्यातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत करणार. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानासाठी जी … Read more

शिंदे- फडणवीस सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रीपदे? पहा संभाव्य यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- भाजप सरकारला अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला आहे. उद्या सकाळी ११ वाजता राजभवनावर शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये दोन्ही गटाकडून अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश केला जाईल. चला आपण जाणून घेऊया नेमकं कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. प्रामुख्याने ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडून जे मंत्री होते त्यांचं मंत्रिपद या … Read more

ठरलं!! मंत्रिमंडळ विस्तार उद्याच; राजभवणार शपथविधी होण्याची शक्यता

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 वाजता राजभवनावर हा शपथविधी पार पडेल. यावेळी शिंदे गट आणि भाजपचे मिळू 10 ते 15 मंत्री शपथ घेतील अशी देखील माहिती आहे. शिंदे फडणवीस यांनी सत्तास्थापन करून 1 महिना उलटला, मात्र तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. विरोधकांनीही यावरून … Read more

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढककल्या; ‘हे’ आहे कारण

Gram Panchayat Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने या निवडणूका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस आहे त्या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील सध्याची पूरपरिस्थीती व विस्कळीत … Read more

e-shram card : खुशखबर !!! आता ई-श्रम कार्डधारकांना घर बसल्या मिळणार ‘हे’ फायदे

E-Shram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही e-shram card योजनेशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ई-श्रम कार्डधारकांना अनेक फायदे देत आहेत. जर तुमच्याकडेही ई-श्रम कार्ड असेल तर हे लक्षात घ्या की यामध्ये रजिस्टर्ड असलेल्या लोकांना 500 रुपयांच्या आर्थिक मदतीशिवाय इतरही अनेक सुविधा मिळतील. ई-श्रम कार्डच्या मदतीने तुम्हांला आपले घर … Read more

अखेर संभाजीराजेंचे उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या मागण्या

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य … Read more

…तर मी स्वतः दुकाने फोडणार; खासदार जलील यांचे ठाकरे सरकारला थेट आव्हान

Imtyaj jalil

औरंगाबाद – राज्य सरकारने नुकतेच राज्यांमध्ये सुपरमार्केटमध्ये वाईन ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश काढले आहे. यावर खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुपरमार्केटमध्ये आणि दुकानात वाईन विकू दिले जाणार नाही, तर शिवसेनेच्या मंत्री व नेत्यांनी दुकानांचे उद्घाटन करावे आम्ही ती फोडून काढू असे खुले आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव … Read more

महामार्ग भूसंपादनासाठी 20 ते 60% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महामार्गासाठी जमीन अधिग्रहित झाल्यास आता भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी (शेत) जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला मिळेल. राज्य सरकारने याबाबत जीआर जारी केला असून या निर्णयामुळे भूखंडधारकांमध्ये निराशा पसरली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भूखंडधारकांना मोठा फटका बसणार आहे. यापूर्वी आकृषी जमिनीसाठी … Read more