विद्यापीठा संदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांनी केली ‘हि’ महत्वाची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणारी अनेक लोक आहेत. राज्यात मराठी भाषेचा विकास व संशोधनाला चालना मिळावी म्हणून राज्य सरकार कडून प्रयत्न केले जात आहे. या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज महत्वाची घोषणा केली. “राज्यात मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असून विद्यापीठासाठी दहा दिवसांत एक समिती स्थापन … Read more

मराठा समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकार दलितांवर अन्याय करत आहे : रामदास आठवले

सातारा | मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण 1950 पासून मिळत होते. मात्र मध्यंतरी कोर्टात निर्णय विरोधात आलेला आहे, त्यामुळे आता ते आरक्षण मिळत नाही. आता राज्य सरकारला अधिकार दिलेले आहेत. आता त्याच्याच हातात आहे. दलित आणि अदिवसी यांना न्याय दिला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली पाहिजे. राज्य सरकारने मराठा समाजासह इतरांना खूश करण्यासाठी दलितांना मिळत असलेले … Read more

राज्य सरकार नालायक, तुमच्या आरत्या ओवाळायच्या का?; विखे पाटलांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मंत्री नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात अली. या कारवाईवर भाजप नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. “राज्य सरकार नालायक आहे, लोकांचे बळी जात आहेत, पण सरकार कामच ‌करत नाही. असं असेल तर मग तुमच्या आरत्या ओवाळायच्या का?,” … Read more

महाविकास आघाडी सरकार हे मुघलांच्या वृत्तीचे; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचे सांगलीत आयोजन करण्यात आले. राज्य सरकारला इशारा देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली आहे. याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आज पडळकरांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला. “अजित पवार काय बोलतात त्याला काडीचीही किंमत नाही” असे म्हणत पडळकरांनी महाविकास आघाडी सरकार … Read more

देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधवांवर राज्य सरकारकडून अन्याय

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशाला पहिले ऑलम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी कार्वे नाका- कराड येथील ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव चौकात आजपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला. देशाला पहिले ऑलम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावर वारंवार शासनाकडून अन्याय केला जात … Read more

तर मग माझ्यावर गुन्हा दाखल करायचाच असेल तर करा !; खासदार संभाजीराजेंचा इशारा

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपनेते तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नांदेड येथील मराठा क्रांती मूक आंदोलनातं राज्य सरकारवर टीकास्त्र डागले. या ठिकाणी केलेल्या आंदोलन प्रकरणी पोलिसांकडून 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला असून गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, असे … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे संकेत

Udhav thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घेत निर्बंधात शिथिलताही दिली आहे. त्यामुळे नागरिकांमधून राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आता आपल्याला गणेशोत्सव व इतर सण मोठ्या उत्साहात साजरे करता येणार अशी स्वप्ने लोक पाहत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातील ऑक्सिजन साठ्यात … Read more

अन्यथा पुढचा मोर्चा विधान भवनावर काढू; गोपीचंद पडळकरांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैलगाडी शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी पहाटे आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे बैलगाडी शर्यत पार पाडली. यानंतर पडळकरांनी इशारा दिला आहे. “सरकारने बैलगाडी शर्यतीबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा बैलगाडीसह विधान भवनावर  मोर्चा काढणार असल्याचे पडळकरांनी म्हंटले आहे. आटपाटी तालुक्यातील झरे या गावी बैलगाडा शर्यत … Read more

सत्तेतले हे बेलगाम घोडे…म्हणत चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा … Read more

‘त्या’ पत्रावरून खासदार संभाजी राजेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी नांदेड येथे मराठा समाजाच्या मूक आंदोलन प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राबाबत उल्लेख केला. “राज्य सरकारने पाठवलेलं १५ पानांचं पत्र देखील आपण स्वीकारत नसल्याचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, समन्वयकांनी हे पत्र फाडले असून याबाबत … Read more