पाच दिवस, ४६०० किलोमीटर अंतर आणि दोन चालक, श्रीनिवास पाटील यांच्याकडून विशेष कौतुक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या संचारबंदीमुळे आंतरराज्यीय वाहतूक अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमधील कामगारांना घरी पोहोचविण्यासाठी दोन चालकांनी चक्क पाच दिवस प्रवास केला. पाच दिवसाचा प्रवास करून ४६०० किलो मीटरचे अंतर कापत पश्चिम बंगालमधील मजुरांना या दोघांनी सुखरूप घरी पोहचवले. सुरेश तुकाराम जगताप आणि संतोष सुरेश निंबाळकर असे या दोन एस.टी. चालकांचे नाव असून त्यांनी आज … Read more