पाचगणी -महाबळेश्वर मधील व्यवसाय सुरू करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे तहसिलदारांना निवेदन

महाबळेश्वर | कोरोनाचे सर्व नियम पाळून पाचगणी -महाबळेश्वर मधील व्यवसाय सुरू करणेस परवानगी द्यावी असे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने आज महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील यांना आज निवेदन देण्यात आले. महाबळेश्वर -पाचगणी ही पर्यटन स्थळे कोरोनाच्या महामारीमुळे सातत्याने बंद आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटन व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या … Read more

कराड तालुक्यातील अनेक गावे अंधारात ; वीज जोडणी करा अन्यथा तीव्र आंदोलन; सरपंचांचा इशारा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पालिका, नगरपंचायत यांच्या पथदिव्यांचे (स्ट्रीटलाईट) कोट्यवधीचे लाईट बिल थकल्याने ‘महावितरण’ने गावांची पथदिव्यांची वीज तोडली आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील ५० गावांचाही समावेश आहे. वीज तोडल्याने गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या गावातील अंधाराचे साम्राज्य नष्ट करावे. सरकारने ताबडतोब पथदिव्यांची विजबिले भरून स्ट्रीटलाईट सुरू न केल्यास तीव्र आंदोलन … Read more

सरकारच्या तिजोरीत ठणठणाट; शेतकऱ्यांनो कर्जमाफीच्या आशेवर राहू नका : मंत्री राजेंद्र शिंगणेंच वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशात कर्ज कशा प्रकारे फेडायचं? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. राज्य सरकारकडून यंदाही कर्जमाफी दिली जाईल, अशी आशा त्यांना लागली असताना अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज एक वक्तव्य … Read more

पालकमंत्र्यांना निवेदन : कराडची अन्यायकारक पूररेषा रद्द करण्याबरोबर बांधकाम मुद्रांकात सवलत मिळवी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर आणि वाढीव हद्दीत तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात सिंचन खात्याकडून लाल आणि निळ्या अशा पूररेषा चुकीच्या पध्दतीने आखल्या आहेत. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून हा अन्यायकारक निर्णय रद्द करावा. तसेच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यामुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आला आहे. यामुळे गतवेळी प्रमाणे यापुढे किमान … Read more

व्यापारी संघटनेचे पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन : किराणा घरपोहोच किंवा दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे वाढते आकडे लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यात सगळीकडे कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रशासनाकडून होत होती. अशा परिस्थितीत किराणा माल सेवा हि अत्यावश्यक सेवेत असूनसुद्धा बंद करण्यात आली, यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या समस्येचे निवारण व्हावे व किराणा मालाची दुकाने पूर्ववत सुरु … Read more

पाण्याची टाकी धोकादायक : तांबवे सारखी दुर्घटना करवडीमध्ये घडल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का ?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील मौजे करवडी गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी ही 35 वर्षा पूर्वीची असल्यामुळे पूर्ण जीर्ण झालेली असून धोकादायक बनली आहे. टाकीचे मुख्य पिलरचे सिमेंटचे ढपले कोसळत असून स्टील उघडे पडलेले आहे, टाकीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने २०१५ साली टाकीचे तपासणी करून सदरची टाकी … Read more

लसीकरणाच्या नियोजनाबाबत शिवराज मोरे यांचे प्रांत व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या शासनाचा लसीकरण उपक्रम सुरु आहे. सुरुवातीला ६० वयावरील जनतेला लसीकरण झाले व त्यानंतर ४५ वयावरील जनतेला लसीकरण सुरु आहे. अशातच लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. जितक्या लसी उपलब्ध होतात त्याचे गावनिहाय कशाप्रकारे नियोजन केले आहे, हे समजत नाही. यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण होतो. याबाबत प्रशासनाने … Read more

गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या

सातारा | केडंबे (ता. जावळी) येथे बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या महिलांनी अडवल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी ग्रामस्थ व महिलांनी येथील एका महिलेविरुद्ध तक्रार देत संबंधित अत्याचाराचा आरोप खोटा असून ग्रामस्थ व युवकांची नाहक चौकशी करू नये, अशा मागणीचे निवेदन दिले. बाललैंगिक … Read more

कोरोना व्हायरसला कोण शूर माहीती नसते ः आ. शिंवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोना कुणालाही होवू शकतो. सर्वसामान्य असू दे, की पैसेवाला. कोरोना सोबत कुणीही खेळ करू नये. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे याचे स्टेटमेंट चूकीच आहे. कारण कोरोना व्हायरसला कोण शूर हे माहिती नसते, असे म्हणत आमदार शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी भिडे यांचे कान टोचले. आ. भोसले वीकेंड लाॅकडाऊन संदर्भांत पत्रकारांशी संवाद साधत … Read more