शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला मिळणार अपार कार्ड; अशाप्रकारे भविष्यात होणार उपयोग

Apar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत चाललेले आहे. अशातच आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे. आणि यामध्ये अनेक छोट्या-छोट्या गोष्टीत बदल करण्यात आलेला आहे. आणि यावर प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक वेगळा क्रमांक देखील असणार आहे. या अपार कार्डमुळे विद्यार्थ्यांची आता एक वेगळी ओळख … Read more

Student Suicides Report : विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांपेक्षाही जास्त संख्या

Student Suicides Report

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत (Student Suicides Report) महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीच्या आधारे, “विद्यार्थी आत्महत्या: एक महामारी स्वीपिंग इंडिया” या नावाच्या अहवालात बुधवारी वार्षिक आयसी 3 परिषद आणि एक्सपो 2024 दरम्यान जाहीर करण्यात आले. या अहवालात ही धक्कादायक … Read more

मोठी बातमी ! ‘या’ विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ; सरकारने केले आदेश जारी

Students

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले सरकार हे राज्यातील प्रत्येक घटकाचा विचार करून वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना राबवत असतात. अशातच आता मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थीकडून महाविद्यालयातील प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात … Read more

विद्यार्थ्यांना दर वर्षाला मिळणार 60 हजार रुपये, ‘ही’ आहे नवी योजना

Students Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गावाकडून आलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिकणे खूप अवघड होऊन जाते. कारण शिक्षणासाठी लागणारा खर्च, वस्तीगृहाचा खर्च, जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. परंतु अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण करता यावे. आणि त्यांच्या आयुष्यात भरभराट करता यावी. यासाठी सरकारच्या … Read more

बाप रे ! कॉलेजच्या मेसच्या अन्नात सापडला मृत साप, 15 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

college hostel

हॅलो महाराष्ट्र | आजकाल जेवणामध्ये भेसळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु जेवणामध्ये वेगवेगळे गोष्टी देखील सापडत आहेत. अशातच आता बिहारमधून एक घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे बिहारच्या बांका जिल्ह्यातील एका सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात दहा विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात मेसच्या टेबलमध्ये मृत साप आढळला. त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्या विद्यार्थ्यांना रात्री जेवणातून … Read more

Satara News : जपानी भाषा बोलणाऱ्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ‘या’ जिल्हा परिषद शाळेचे उपमुख्यमंत्री फडणविसांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या मराठी शाळेतील मुलांना जे जमतं ते कुणालाच नाही, याचा प्रत्यय अनेक गोष्टीतून येतो. इंग्लिश मिडीयम शाळेतील मुलांच्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलं हे चक्क जपानी भाषा बोलत आहेत. सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात असून या शाळेच्या डिजिटल शिक्षणाच्या उपक्रमाचे खुद्द उपमुख्यमंत्री … Read more

Pune Metro : विद्यार्थ्यांना खुशखबर!! मेट्रो प्रवासात मिळणार 30% सवलत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे हे शिक्षणाचे  माहेरघर  समजले  जाते. त्यामुळे पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी देशातील  कानाकोपऱ्यातून येत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा  विचार  करत पुणे मेट्रोने (Pune Metro) पुण्यातील विध्यार्थ्यांसाठी  खास योजना आणली समोर  आणली आहे. ज्यानुसार पुणे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांना “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड” मिळवता  येईल.” एक पुणे विद्यार्थी पास कार्ड … Read more

Swadhar Yojana : सरकार विद्यार्थ्यांना देतंय 51 हजार रुपये; पात्रता काय अन अर्ज कसा करायचा?

Swadhar Yojana 51 thousand rupees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । (Swadhar Yojana) गरीब परिवारातील विद्यार्थ्यांना दहावी नंतरचे शिक्षण मिळावे, त्यांना राहण्यासाठी खाण्यापिण्यासाठी योग्य सोयी सुविधा मिळाव्या यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून एक योजना आखण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून प्रतीवर्षी 51,000/- रुपये अनुदान म्हणून आर्थिक मदत केली जाते. … Read more

NDRF कडून कराडच्या विद्यार्थ्यांना पूरस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण

NDRF training students of Karad on flood management

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कऱ्हाड व परिसराला 2019 मध्ये महापुराचा मोठा फटका बसला होता. या वेळी कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणीपातळीत अचानकपणे वाढ झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या महापुराचा अनुभव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकाने जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने कराड येथील … Read more

Video: शाळेला विद्यार्थ्यांना घेवून जाताना स्कूल बस पेटून जळून खाक

School bus catches fire Satara

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके खंडाळा तालुक्यातील वाठार काॅलनी येथील हायस्कूलची मुलं शाळेत घेऊन जात असलेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. लोणंद- शिरवळ रोडवरील शेडगेवाडी फाट्याजवळ ही घडली. सदर स्कूल व्हॅन ही गॅसवर चालवली जात असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. या घटनेत 8 ते 10 विद्यार्थी घेवून निघालेली स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून … Read more