महिला शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video व्हायरल

hurling punches

हमीरपूर : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आजकालचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत असतात. काही व्हिडिओ बघून चक्क विश्वासच बसत नाही. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत आहे. हा व्हिडिओ चक्क दोन शिक्षकांमधल्या भांडणाचा (hurling punches) असल्याचे समोर आला आहे. https://twitter.com/AhmedKhabeer_/status/1576933431576911876 हा व्हिडिओ उत्तर … Read more

मुख्याधिकारी रमाकांत डाकेची मुलाखत घेण्यासाठी 40 जणांची टीम

कराड । येथील टिळक हायस्कूलच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची 40 विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली. शिकून उच्चपदस्थ अधिकारी होत असताना, कोण- कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्याचबरोबर उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी कोणत्या प्रयत्न करावे लागतात, याची माहिती विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन जाणून घेतली. टिळक हायस्कूलमधील इयत्ता आठवीच्या हिंदी विषयाच्या … Read more

कमी मार्क्स दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच झाडाला बांधून मारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिक्षकांनी कमी गुण दिले म्हणून थेट त्या शिक्षकालाच आंब्याच्या झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इयत्ता 9वीच्या 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या शनिवारी निकाल लागला. ज्यामध्ये 11 विद्यार्थ्यांना दोन विषयात डी … Read more

कराडात लोकशाही आघाडीच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडमधील रेव्हीन्यू कॉलनीतील विक्रमसिंह देशमुख आणि देशमुख परिवाराच्या वतीने ग्रामीणमधील बारा डबरे येथील अंगणवाडी क्र. 118 तील 20 मुलं आणि 18 मुली अशा एकूण 38 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील आणि लोकशाही आघाडीच्या मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कराड … Read more

पाचगणीत शाळेला भूस्खलनाचा धोका, विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे आदेश

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील ब्लूमिंग डेल हायस्कूलचे वरच्या बाजूच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. तसेच याठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असल्याने महसूल विभागाने या ठिकाणाचा पंचनामा करत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे आदेश तातडीने दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दांडेघर गावच्या हद्दीत … Read more

SSC Result : राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, कोकण विभाग आघाडीवर

students

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा … Read more

विषमतावादी शक्तिंविरोधात लढण्याचे एकमेव साधन ‘संविधान! ‘ – लक्ष्मीकांत देशमुख

पुणे | “आज आपल्या देशात विषमतावादी शक्ती प्रबळ झाल्या आहेत, त्यांच्या विरोधात लढण्याचे एकमेव साधन संविधान आहे”, असे वक्तव्य  अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ते लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण शिबिरातील मुलाखतीत बोलत होते. त्यांनी विद्यार्थी दशेतील युक्रांदमधील दिवस, सनदी अधिकारी, साहित्यिक म्हणून आलेले अनुभव संवादकांसमोर मांडले. ते म्हणाले, ” … Read more

महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यास मान्यता; मंत्री उदय सामंत यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे अनेक दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालीन विध्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. दरम्यान यानंतर “आता ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष स्वरूपात महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली. मंत्री सामंत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, … Read more

धक्कादायक : कराडला दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनीचा अचानक मृत्यू

कराड | शहरातील एसएमएस इंग्रजी स्कूलमधील दहावीतील स्नेहा डुबल हीचे अचानक निधन झाले. स्नेहाने दहावीचे दोन पेपरही दिले होते. त्यानंतर तीच्या पोटात दुखू लागल्याचे निमित्त झाले होते. तीच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना तीचा दुर्देवी मृत्यू झाला. एसएमएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्नेहा दहावीत होती. बोर्डाची परीक्षा देत असलेल्या स्नेहाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. स्नेहाने … Read more

परीक्षा काळात होणाऱ्या त्रासाबाबत विद्यार्थांचे दहिवडी एसटी प्रशासनास निवेदन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेली अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीची वाहतूक कमी होत आहे. अशात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने त्यांना एसटी अभावी प्रवास करण्यास अडचणी भासत आहेत. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील विद्यार्थ्यांना एसटी अभावी होत असलेल्या त्रासाबाबत आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तसेच विधार्थ्यांच्यातर्फे आगार … Read more