Success Story : शालेय शिक्षण अर्धवटच सोडणारा ‘हा’ व्यक्ती बनला अब्जाधीश; स्थापन केली 16,500 कोटींची कंपनी

Success Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Success Story : ब्रोकरेज कंपनी असलेल्या झिरोधाचे नाव आता देशभरात झाले आहे. याद्वारे ऑनलाइन डिमॅट खाते उघडून म्युच्युअल फंडस् , शेअर बाजार आणि इतर गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवता येतात. आता याचा समावेश भारतातील अशा स्टार्टअप्समध्ये झाला आहे जे भरपूर नफा कमवत आहेत. या आर्थिक वर्षातच झिरोधाने सुमारे 2000 कोटी रुपयांचा नफा कमावला … Read more

किंमत न वाढवता Parle G कसा कमवते नफा ??? 25 वर्षांपासून केली नाही दरवाढ

Parle G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिस्किटे हा आपल्या दररोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. बिस्किटे न खाणारा माणूस शोधूनही सापडणार नाही. जेव्हा कधी बिस्किटांबाबत चर्चा होते तेव्हा Parle G चे नाव प्रकर्षाने पुढे येते. भारताबरोबरच हे बिस्किट जगभरातही खूपच लोकप्रिय आहे. तसेच, Parle G हे भारतातील सर्वात जास्त खप होणारे बिस्किट देखील ठरले आहे. कमी किंमत आणि … Read more

नोकरी सोडून केली शेती; पठ्ठ्यानं 3 एकरात झेंडूचे काढले 10 टन उत्पन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक तरुण शेतीसोबत जोडधंदा करू लागले आहेत. 8 ते 10 तास नोकरी करून पैसे कमण्यापेक्षा आधुनिक शेतीचे तंत्र प्राप्त करून बक्कळ पैसेही कमवू लागले आहेत. अशीच कामगिरी गुजरातमधून नोकरी सोडून आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर सहाणे याने शेती करून दाखवली आहे. गुजरातमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेत झेंडूच्या … Read more

टेम्पो चालकाचा मुलगा झाला अधिकारी; सांगलीचा प्रमोद चौगुले MPSC मध्ये राज्यात पहिला

Pramod Chowgule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिद्द आणि प्रामाणिकपणे मेहनत करण्याचे एकदा ठरवले तर आपण नक्की यश मिळवू शकतो. हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्रातील एका टेम्पो चालकाच्या मुलाने. त्याने सलग दुसऱ्यांदा MPSC राज्यसेवा परीक्षेत यश मिळवले आहे. गेल्या वर्षी एमपीएससीमध्ये पहिला क्रमांक मिळवल्यानंतर यावर्षीही सांगलीच्या प्रमोद चौगुले याने 633 मार्कांसह राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. … Read more

याला म्हणतात आत्मविश्वास ! दोनदा अपयश आले मात्र तिसऱ्या प्रयत्नात दीक्षाने MPSC मध्ये मिळवलं यश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपणही मोठं होऊन एखादी MPSC ची परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू व्हायचं असं प्रत्येकाला वाटत. मात्र, ती इच्छा काहींचीच पूर्ण होते. असेच दोनवेळा अपयश आल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवण्याची कामगिरी दीक्षा जोशी हिने केली आहे. आपण एक आदर्श अधिकारी दीक्षा जोशी हिच्या यशोगाथेबद्दल जाणून घेणार आहोत हि जिने परीक्षेत दोनवेळा अपयश … Read more

डोंगरावर म्हशी चारून केला अभ्यास; UPSC परीक्षा देऊन झाली कलेक्टर !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी हजारो तरुण-तरुणी IAS परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. काहीही झाले तरी अभ्यास करून यंदाच्यावर्षी आपण परीक्षेत यश मिळवायचेच अशी जिद्द करतात. आपल्या स्वप्नांना पूर्ण करणे हेच या विद्यार्थ्यांचे एकमेव लक्ष असते. अनेक विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितीतून परीक्षा देत उत्तीर्ण होऊन अधिकारी होतात. अशीच यशोगाथा आहे एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याच्या लेकीची. … Read more

सतत अपयश आल्यानंतरही मानली नाही हार; ओशिन शर्मा झाल्या सहाय्यक आयुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनेक तरुणांना MPSC आणि PSI परीक्षा देताना अपयश येते. अपयश आल्यानंतर काहीजण खचून जातात तर काहीजण पुन्हा नव्याने प्रयत्न करतात. अपयश माणसाला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते आणि बळ देते. माणूस अपयशातून शिकतो आणि पुढे जाण्याची प्रेरणाही घेतो. असे हिमाचल प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ओशिन शर्मा यांनी दाखवून दिले आहे. हिमाचल प्रदेशातील … Read more

वयाच्या 21 व्या वर्षीच लातूरच्या लेकीनं मिळवलं यश; UPSC परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण

Nitisha Jagtap UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण घेण्याच्या वयात आपणही अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलेल्या आणि मनाशी जिद्द करत ते पूर्ण करण्याची किमया लातूरच्या एका लेकीनं करून दाखवली आहे. ज्या वयामध्ये काही विद्यार्थी पदवीही घेऊ शकत नाहीत अशा वयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. लातूरच्या नितीश जगताप हिने 21 वर्षांच्या वयात UPSC ची परीक्षा … Read more

याला म्हणतात धाडस !! IPS ची ट्रेनिंग अर्धवट सोडून कार्तिक असा झाला IAS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अधिकारी झाल्यानंतरही काहीजणांना पुढे जाऊन अजून मोठं अधिकारी व्हावंसं वाटत असत. अशीच मनात इच्छा असलेल्या गुजरातमधील कार्तिक जीवाणी यांनी धाडस करत IPS ची ट्रेनिंग अर्धवट सोडून कार्तिक असा झाला IAS पदाची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. पाहूया कार्तिक यांच्या धाडसाची यशोगाथा… आयएएस अधिकारी कार्तिक जीवणी यांची यशोगाथा खूप इतरांपेक्षा वेगळी आहे. … Read more

वयाच्या 22 व्या वर्षीच केली UPSC परीक्षा उत्तीर्ण; DIG वैभव निंबाळकर यांची यशोगाथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपल्या अप्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कितीही संकटे समोर आली की त्यावर मात करू शकतो. त्यासाठी जिद्द असावी लागते. आणि अशीच अधिकारी होण्याची जिद्द मनाशी बाळगून वयाच्या फक्त 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण होत एक धाडसी अधिकारी होण्याची कामगिरी पुण्याच्या वैभव निंबाळकर यांनी करून दाखवली. आज यांची एक धाडसी अधिकारी … Read more