ट्रिपल तलाक दिल्यानंतर पतीने सोशल मीडियावर अश्लिल व्हिडीओ टाकल्याने पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

मुझफ्फरनगर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या २५ वर्षीय पत्नीला ट्रिपल तलाक देत तिच्याशी सगळे संबंध तोडले आहेत. यानंतर या पतीने तीन महिन्यानंतर या महिलेचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओची माहिती त्याचा पत्नीला समजताच तिला धक्काच बसला. यानंतर तिने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. ही घटना … Read more

प्रेम एकीवर आणि लग्न दुसरीबरोबर; विरह सहन न झाल्याने प्रेयसीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – प्रियकरानं दुसऱ्याच मुलीशी संसार थाटल्यानं पुण्यातील एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रियकरानं प्रेमात धोका देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानं नैराश्यात गेलेल्या 22 वर्षीय तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास सुरु करत आहेत. मनिषा … Read more

धक्कादायक ! सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप या ठिकाणी घडली आहे. मृत्यूपूर्वी सासऱ्याने एक चिट्ठी लिहिली होती. या चिट्ठीमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव साहेबराव दवणे असे आहे. साहेबराव दवणे … Read more

धक्कादायक! 19 वर्षीय तरुणीची दत्त मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या

राजगुरुनगर : हॅलो महाराष्ट्र – राजगुरूनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 19 वर्षीय तरुणीने दत्त मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव अक्षदा अर्जुन वाळुंज असे आहे. या तरुणीने नेमकी आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झाले नाही. मुलीचे वडील अर्जुन विठ्ठल वाळुंज यांनी खेड पोलिस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे. … Read more

प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

लुधियाना : वृत्तसंस्था – प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे. तीन वर्षांपासून या तरुणाचं एका तरुणीवर प्रेम होतं. तो वारंवार तिला लग्नासाठी विचारणा करत होता. मात्र सतत मिळणाऱ्या नकारामुळे निराश झालेल्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हरियाणातील जिंद भागात राहणाऱ्या 24 वर्षांच्या विकासचं गावातीलच … Read more

धक्कादायक ! अमेझॉनवरून विष मागवून 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या

Sucide

इंदूर : वृत्तसंस्था – अमेझॉन कंपनीवरून विष ऑर्डर करून 18 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याच्या मृत्यूनंतर आईवडिलांनी त्याचा मोबाईल चेक केला असता त्यांच्या लक्षात हि गोष्ट आली. यानंतर ऑनलाईन विष विकण्यावर आईवडिलांनी आक्षेप घेतला आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या 18 वर्षांच्या आदित्य वर्मानं अमेझॉनवरून विष मागवल्याचं समोर आले आहे. 20 जुलै रोजी पहिल्यांदा त्यानं अमेझॉनवरून … Read more

ऑनलाईन क्लास दरम्यान विद्यार्थ्याच्या आईसोबत झालेल्या वादातून शिक्षकानं केली आत्महत्या!

Sucide

केरळ : वृत्तसंस्था – केरळमध्ये एका शाळेच्या शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शाळेत मोठी खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या शिक्षकावर काही दिवसांपूर्वी एक हल्ला झाला होता. यानंतर त्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर या शिक्षकाचा मृतदेह त्यांच्याच घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शिक्षकाचे मित्र … Read more

हृदयद्रावक ! पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या ; दहा वर्षीय चिमुरडी झाली अनाथ

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर आता पतीनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सुप्रीम कॉलनीमध्ये घडली आहे. जुबेर मेाहम्मद हनिफ खाटीक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे जुबेर याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात … Read more

ऐनवेळी गर्लफ्रेन्डने लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – प्रेयसीसोबतचं लग्न फिसकटल्याने तणावात असलेल्या तरूणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कॉलेजमध्ये असताना या तरुणाची एका मुलीबरोबर ओळख झाली आणि नंतर या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाची बोलणीही सुरू झाली होती. पण अचानक तरूणीने संपर्क तोडल्याने तरुणाने मानसिक तणावात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. काय आहे … Read more

धक्कादायक ! तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज झालेल्या तरूणाने केली आत्महत्या

Sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जुगारात अनेक लोकांचे संसार आणि आयुष्य उध्वस्त झाले आहे. अनेकजण भीकेला लागले आहेत तर अनेकांनी आपलं जीवन संपवलं आहे. अशीच एक घटना इंदुरमध्ये घडली आहे. इंदुरच्या एरोड्रम पोलीस स्टेशन परिसरातील सांवरिया नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आत्महत्या केली कारण तो सट्टा हरला होता. तो एमपीईबीमध्ये कार्यरत होता. तसेच त्याचे तीन महिन्यांपूर्वी … Read more