महाविकास आघाडी सरकार बेवड्यांना समर्पित; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडी सरकार हे पूर्णपणे बेवडयांना समर्पित आहे,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार … Read more

युतीचा पूल बांधायचा असेल तर… ; युतीबाबत मुनगंटीवारांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत शिवसेना नेते, महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. “युतीचा पूल बनवायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य असल्या पाहिजेत. तसे केल्याशिवाय शास्त्रीय दृष्टिकोनातून हा मनाचा पूल भविष्यात बांधला जाऊ शकत नाही, असे मुनगंटीवार यांनी … Read more

राष्ट्रपित्यांचा अपमान करणाऱ्या बाबावर कारवाई का केली नाही?; मुनगंटीवारांचा मलिकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी छत्तीसगड रायपुर येथे धर्मसंसदेत कालिचरण बाबाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याची माहिती सभागृहास दिली. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मलिकांवर निशाणा साधला. “खरे तर मलिकांनी माफी मागितली पाहिजे. कारण या … Read more

बाप से पेटा अधाई अशी अजित पवारांची कृती; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीस भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे, कोरोनाकाळात मागणी केलेला निधी, औषधांचा अपुरा पडलेला पुरवठा यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. कोरोनाच्या या महामारीत वैद्यकीय शिक्षण अथवा आरोग्य विभागात पदे, निधीची कमतरता पडणार नाही. … Read more

वळसे पाटील, तुमच्यापेक्षा पेंग्विनना पगार जास्त”; मुनगंटीवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील तीन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक कारणांवरून एकमेकांचे चिमटे काढण्याचे अनेक किस्से घडले. असाच किस्सा निकटच्या पार पडलेल्या अधिवेशनात घडला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पेंग्विनच्या खर्चावरून टीका करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. “मंत्र्यांच्या पगारापेक्षा पेंग्विनचा महिन्याचा खर्च जास्त आहे. वळसे पाटील साहेब, एवढा … Read more

अनिल परबांवर हक्कभंग आणणार, अधिवेशनात मुनगंटीवार यांचा इशारा; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. यावेळी 12 आमदारांच्या निलंबनावर चरचा करण्यात आली तसेच विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम 28 डिसेंबर जाहीर करण्यात आला असून या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या दिवशी मतदान होणार असल्याने या मुद्यांवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा … Read more

महाराष्ट्रात पेपरफुटीसारखे घाणेरडेकृत्य, पाप झालेय उत्तर मागणार – सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. यापूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य सेवेचा उडालेला बोजबावारा या मुद्यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आज महाराष्ट्रात पेपरफुटीसारखे घाणेरडे कृत्य, पाप होत आहे. यामुळे तरुण तरुणींच्या मध्ये राज्याबद्दल या सरकारबद्दल आक्रोश, रोष आहे. हे सरकार खरे … Read more

मलिक- मुनगंटीवारांच्या वादात पहाटेच्या शपथविधीला उजाळा; मुनगंटीवार म्हणतात अजितदादांच्या हातून ….

Malik Mungantiwar Ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभेच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातील कलगीतुऱ्यात अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा विषय निघाला आणि पुन्हा एकदा वातावरण तापलं. यानंतर अजितदादांच्या हातून एकदा चूक झाली असेल म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्यासंदर्भात असं बोलणार का? असा चिमटा मुनगंटीवार यांनी नवाब मलिक यांना लगावला सभागृहात … Read more

फडणवीसांनी सभात्याग केला पण मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांना ऐकत बसले..जयंत पाटीलांनी बरोबर पकडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून अध्यक्षनिवडी च्या प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. आवाजी मतदानाने हि निवड होणार असून या निवडणूकीच्या संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात मांडण्यात आला. यानंतर विरोधकांनाही भूमिका न पटल्याने सभागृहातून सभात्याग केला. यावेळी सुधीर मुनगंटीवारांच्या कृतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत … Read more

विधानसभा निवडणुकीत दगाफटका करून अमर, अकबर, अँथनीचे सरकार आले; रावसाहेब दानवेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावरमधील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर विधानसभा निवडणुकीवरून टीका केली. “या राज्यातली जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगा फटका करून अमर, अकबर, अँथनीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, 2024 … Read more