धक्कादायक ! तरुणीने होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल करून केली आत्महत्या

Sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीवर नाराज असल्याने आत्महत्या केली आहे. एवढेच नाहीतर तिने ज्यावेळी गळफास घेतला, त्यावेळी ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. या तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीला आत्महत्या करताना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पाहिले. यानंतर त्याने पोलीस आणि घरच्यांना याबाबतची माहिती दिली. … Read more

प्रियसीने भेटायला नकार दिल्याने तरुणाची अपार्टमेंटच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

suicide

औरंगाबाद | लग्न झालेल्या प्रेयसीने भेटायला नकार दिल्यामुळे एका प्रियकराने अपार्टमेंटच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना इटखेडा येथे बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तुषार संजय गायकवाड (32,रा.ठाणे )असे मृताचे नाव आहे. लग्न झालेल्या प्रेयसीने भेटायला आणि त्याच्यासोबत घराबाहेर पडायला नकार दिल्याने त्याने आरडाओरड करत अपार्टमेंटच्या छतावरुन उडी मारून … Read more

फायनान्स कंपनीने दिली कारवाईची धमकी; अपमान जिव्हारी लागल्याने तरुणाची आत्महत्या

Sucide

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान मनाला लागल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने या फायनान्स कंपनीकडून एक महागडा मोबाईल फोन हफ्त्यांवर खरेदी केला होता. त्याच्या कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे मंगळवारी सायंकाळी फायनान्स कंपनीचे काही वसुली कर्मचारी मृताच्या घरी आले व … Read more

12 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या

suicide

औरंगाबाद | एन-11 हडको येथील नवजीवन कॉलनीत राहणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष झाले नाही.अस्मिता संतोष वाघले (वय 12) असे या मुलीचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी आई मेसवर पोळ्या करण्यासाठी गेली असता अस्मिताने घराचा मेन दरवाजा लावून घेतला आणि समोरच्या रूम मध्येच छताच्या हुकला नायलॉन … Read more

4 दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडले असे काही…

Sucide

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील बदनापूर या ठिकाणचे अल्पवयीन प्रेमीयुगल मागच्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. याची तक्रार मुलीच्या वडिलांनी बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये केली होती. यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन प्रेमीयुगलाला शोधून काढले आणि बदनापूर या ठिकाणी आणले. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. काय आहे प्रकरण बदनापूर पोलिसांनी या बेपत्ता … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

Sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नुल शहरातील वड्डगेरी भागात एक कुटुंब राहत होते. कोरोनाच्या भीतीने चार जणांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे, सुसाईड नोटमध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला होता. प्रताप (42), हेमलता (36), … Read more

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित जोडप्याने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Marrage

बिहार : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका नवविवाहित जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना बिहारच्या गोपाळगंजमध्ये घडली आहे. या दोघांनी लग्नानंतरच्या मधुचंद्राच्या रात्री दोघांनी विष पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यानंतर तातडीने नवविवाहित जोडप्याला अत्यवस्थ अवस्थेत स्थानिक रुग्णालयात … Read more

माजी महिला पत्रकाराची मुलासह आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये केले अनेक धक्कादायक आरोप

Sucide

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका माजी महिला पत्रकाराने आपल्या 7 वर्षाच्या मुलासह उडी घेतली आहे. या महिलेने चांदिवलीच्या नहरे अमृत शक्ती निवासी परिसरातील टिलिपिया इमारतीच्या 12 मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. २३ मे रोजी कोविडमुळे या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. पतीचे नाव सैराट मुलुकुतला … Read more

लग्नापूर्वीचा पगार कुठे खर्च केला; पत्नीने मारहाण केल्यामुळे तरुणाची आत्महत्या

Sucide

आष्टी : हॅलो महाराष्ट्र – कोरोना संकटकाळात महिलांपेक्षा पुरुषांचा अधिक छळ झाल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी जाहीर केला होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक पुरुषांना पत्नीच्या मानसिक छळाचा सामना करावा लागला. अशीच एक घटना आष्टी या ठिकाणी घडली आहे. यामध्ये लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब दे म्हणून एका महिलेने आपल्या पतीचा छळ केला आहे. तसेच आई वडिलांना … Read more

धक्कादायक ! पोटच्या दोन मुलींसह वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

बेळगाव : वृत्तसंस्था – रविवारी सर्वत्र फादर्स डे साजरा होत असताना पोगत्यानहटी या ठिकाणी एक धक्कादायक घडली आहे. यामध्ये पोटच्या दोन मुलीसह बापाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या केलेल्यांची नावे काडाप्पा रंगापुरे,कीर्ती रंगापुरे व स्फूर्ती रंगापुरे अशी आहेत. काडाप्पा रंगापुरे यांच्या पत्नी चन्‍नावा रंगापुरे यांचे मागच्या … Read more