आईवडिलांनी मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्यामुळे तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

suicide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने शुल्लक कारणावरून आत्महत्या (suicide) करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अक्षय खेताडे असे या आत्महत्या (suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फक्त आईवडिलांनी नवीन मोबाईल घेऊन न दिल्यामुळे या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत अक्षय … Read more

धक्कादायक ! बहिणीच्या लग्नाआधी विवाहित भावाची आत्महत्या

Suicide

जमुई : वृत्तसंस्था – बिहारमधील जमुई जिल्ह्यातील अंबा गावामध्ये एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना (Suicide) घडली आहे. यामध्ये काही दिवसांवर आपल्या बहिणीचे लग्न असताना विवाहित भावाने आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृत भावाचे नाव उमेशकुमार महतो आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? बहिणीच्या लग्नाच्या आदल्या रात्री पत्नीसोबत … Read more

सैन्यात भरती व्हायचे स्वप्न राहिले अधुरे ! व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

Suicide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या एका तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे. औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये हि घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? ओमकार नारायण डांगरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव … Read more

पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Suicide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वशी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. संजय चौगुले असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या 37 वर्षीय पतीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचा काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात संजय चौगुले … Read more

जवान होण्याचे स्वप्न राहिले अधुरे! सैन्य भरतीची करणाऱ्या योगेशने उचलले ‘हे’ पाऊल

Suicide

पैठण : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काय आहे नेमके प्रकरण? पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द या ठिकाणी राहणाऱ्या योगेश लक्ष्मण वाघ या तरुणाने विहिरीत … Read more

बहिणीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेतून 20 वर्षीय भावाची आत्महत्या

suicide

बीड : हॅलो महाराष्ट्र – परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे काही शेतकरी आत्महत्येसारखा (suicide) टोकाचा निर्णय घेत आहेत. बीडमध्ये अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून 20 वर्षाच्या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या (suicide) केली आहे. मागील तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने … Read more

परतीच्या पावसाने सोयाबीन उध्वस्त झाल्याने हताश होऊन शेतकऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

suicide

बीड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात परतीच्या पावसाने सध्या थैमान घातले आहे. सध्या राज्यात सोयाबीन, कापूस, धान पिकांची काढणी सुरू आहे. अशा स्थितीत परतीच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले आलेला घास हिरावून घेतला झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून कोणतिही … Read more

धक्कादायक! 2 चिमुकल्यांसह आईची वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या

River

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने रागाच्या भरात आपल्या दोन मुलींसह नदीमध्ये उडी (suicide)घेतली. ही घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिड्डी या गावामध्ये घडली आहे. दिपाली शितलकुमार खंगार असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या महिलेचे नाव आहे. काय आहे नेमके प्रकरण? दीपाली शितलकुमार खंगार यांनी आपल्या देवांशी … Read more

सुसाईड नोटमध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख करत बीडच्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Suicide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये पुन्हा एक आत्महत्येची (suicide) घटना उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ, अशा विविध कारणांमुळे अनेक शेतकरी त्रस्त होऊन हे टोकाचे पाऊल उचलत (suicide) असतात. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? बीडमधील एका शेतकऱ्याने मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपत … Read more

भाजप शहराध्यक्षाची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड मधून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी असं पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, भगीरथ … Read more