Satara News : नवविवाहितेचा खून करून प्रेमवीराने घेतला गळफास

Murder Khatav Taluka

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून प्रेमवीराने आत्महत्या केल्याच्या घटनेने खटाव व कराड तालुक्यात खळबळ उडाली. वांझोळी (ता. खटाव) येथे रविवारी ही घडली. या घटनेत स्नेहल वैभव माळी (वय- 22, रा. शामगाव, ता. कराड) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तर दत्तात्रय सुरेश माळी (वय- 27, रा. वांझोळी, ता. खटाव) असे गळफास … Read more

सैन्य दलातील भावाने फसविल्याने युवकाची गळफास घेवून आत्महत्या

Kale Dayand Suicide

कराड | सैन्य दलात भरती करण्याचे अमिष दाखवून चुलत भावानेच 9 लाखाची फसवणूक केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कराड तालुक्यातील कोळे येथे ही घटना घडली. याप्रकरणी सैन्यदलात असलेल्या चुलत भावावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद बाबुराव काळे (वय- 25) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी … Read more

दुः खद : आईच्या निधनानंतर मुलाची आत्महत्या

Karad Police

कराड | आईच्या निधनानंतर तेराव्या विधी नंतर दुसऱ्या दिवशी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार पेठेत शनिवार दि. 21 रोजी ही घटना घडली. अजित प्रभाकर करंदीकर (वय- 34) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पिग्मी एजंट युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, कराड मधील एक नामांकित बॅंकेत अजित हा पिग्मी एजंट … Read more

पत्रकार संभाजी चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : दोघे ताब्यात

journalist Sambhaji Chavan

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नागठाणे विभागातील जेष्ठ पत्रकार संभाजी चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी नागठाणे येथील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर एकजण अद्याप फरार आहे. संभाजी चव्हाण यांनी 5 डिसेंबर रोजी विषप्राशन केले होते जवळपास 7 दिवसांच्या उपचारानंतर 12 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेनंतर संभाजी चव्हाण यांच्या कुटूंबियांसह पत्रकाराच्यावतीनेही कोल्हापुर परिक्षेत्राचे तत्कालीन … Read more

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

pune suicide

हॅलो महाराष्ट्र् ऑनलाईन । एकाच कुटुंबातील चौंघांनीही आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पुण्यातील मुंढवा (Mundhwa) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव … Read more

“आत्महत्येपूर्वी तुनिशा डेटिंग ॲपवर ‘त्या’ व्यक्तीशी बोलत होती; शिझानच्या वकिलाचा खुलासा

tunisha and sheezan khan

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या (tunisha sharma) आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी शिझान खानच्या जामिनावर नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान शिझानच्या वकिलांनी एक धक्कादायक दावा केला. तुनिशा (tunisha sharma) ही एका डेटिंग ॲपवरील अली नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती, असे त्यांनी कोर्टामध्ये सांगितले आहे. आत्महत्येच्या काही दिवस आधी तुनिशा … Read more

TV अभिनेत्रीची आत्महत्या; मालिकेच्या सेटवरच लावला गळफास

Tunisha Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच गळफास लावून तिने आपले जीवन संपवले आहे. तुनिषा शर्मा हिने इतके मोठे पाऊल नेमके का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तुनिषाने मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिचा मृतदेह फासावर लटकलेला … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून नवदाम्पत्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

Suicide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील पाथर्डी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कर्जबाजारीपणा आणि देणेकऱ्यांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून एका नवदाम्पत्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. गौरव जगताप आणि नेहा जगताप असे आत्महत्या करणाऱ्या नवदाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची (Suicide) नोंद करण्यात आली आहे. या दाम्पत्याने आत्महत्या करण्याअगोदर सुसाईड नोट … Read more

औरंगाबाद हादरलं! पत्नीच्या आत्महत्येची बातमी ऐकताच पतीचीही आत्महत्या

suicide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – पुन्हा एकदा आत्महत्येच्या (suicide) घटनेने औरंगाबाद हादरलं आहे. यामध्ये पत्नीच्या आत्महत्येची (suicide) बातमी समजताच पतीनेही आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोघांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. काय आहे संपूर्ण प्रकरण ? हि घटना सिल्लोड तालुक्यातील घाटंब्री या ठिकाणी घडली आहे. यामध्ये … Read more

आईवडिलांनी मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्यामुळे तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

suicide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने शुल्लक कारणावरून आत्महत्या (suicide) करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अक्षय खेताडे असे या आत्महत्या (suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फक्त आईवडिलांनी नवीन मोबाईल घेऊन न दिल्यामुळे या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत अक्षय … Read more