शिंदे गटातील 16 आमदारांचे भवितव्य काय?? तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा फैसला आज होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या विविध याचिकेवर आज तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या समोर सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे असेल. शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई … Read more

मुंबई बाँबस्फोट प्रकरण : आबू सालेमच्या सुटकेबाबत सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

Abu Salem Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामधील प्रमुख आरोपींपैकी एक अबू सालेम हा आहे. सध्या त्याच्या तुरुंगामधून सुटके संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. पोर्तुगाल सरकारला केलेल्या दाव्याप्रमाणे अबू सालेमला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. 25 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर केंद्र सरकारला दिलेल्या शब्दांचा सन्मान राखला जाईल. तसेच त्याला तुरुंगवासातून मुक्त करावे लागेल, असे … Read more

Suprem Court : बंडखोर आमदारांवरील कारवाईबाबत दिल्या ‘या’ सुचना; शिंदे सरकारवर काय परिणाम होणार?

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटा विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करता येणार नाही, असे आदेश कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आज दिले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे समर्थक आमदारांच्या बाजूनेही … Read more

सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत भाजपशी युती केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत असून तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “सुप्रीम कोर्टावर … Read more

एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांच भवितव्य आज ठरणार?; निर्णयाकडे राज्याचं लक्ष

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, 16 आमदारांना अपात्र करा, असे पत्र शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आले होते. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर … Read more

शिवसेना कायदेशीर लढाईत कुठेही कमी पडणार नाही पण…; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये आपला विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी केला आहे. या दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे तसेच एक … Read more

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच बहुमत चाचणी पूर्ण करायला सांगितले आहे. त्याविरोधात ठाकरे सरकार सर्वोच न्यायालयात गेलं असून बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेचे मुख्य प्रदोत सुनील प्रभू यांनी हि याचिका दाखल केली आहे शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली असून अद्याप हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलांबीत आहे. अशा वेळी … Read more

विश्वासदर्शक ठरावाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. ठाकरे सरकार धोक्यात आणण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात असताना मंगळवारी संध्याकाळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन अल्पमतात आलेल्या राज्य सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारे पत्र सादर केले. त्यापाठोपाठ आज सकाळी राज्यपालांनीही राज्य सरकारला ३० जुलै अर्थात … Read more

पुढील सुनावणी 11 जुलैला; बंडखोर आता करणार काय??

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या तील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला असतानाच आज दोन्ही बाजूच्या सुनावणी नंतर आता पुढील सुनावणी 11 जुलै होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे तोपर्यंत सत्तास्थापनेचा तिढा काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे. आता पुढील सुनावणी ११ जुलै ला होणार असल्याने आता बंडखोर आमदारांना काही प्रमाणात … Read more

सत्तेचा तिढा सुप्रीम कोर्टात; आज सुनावणी पार पडणार

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या … Read more