पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर 5 वर्षांची निवडणूक बंदी?? सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असतानाच ज्या आमदारांनी एकतर राजीनामा दिला आहे किंवा विधानसभेतून अपात्र ठरविले आहे, अशा आमदारांना पाच वर्षांपर्यंत निवडणूक बंदी घालण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी हा अर्ज दाखल केला असून राजकीय पक्ष या … Read more

विधानपरिषदेच्या मतदानासाठी नवाब मलिक, देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव; याचिका केली दाखल

Nawab Malik Anil Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्यानिवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून आमदार फुटू नये म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान करण्यासाठी सर्व आमदार मुंबईत हजर झाले आहेत. निवडणुकीत मतदान करण्यास मिळवावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली … Read more

नवाब मलिकांचं मंत्रिपद जाणार?; भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान आता मलिक यांचे मंत्रिपद रद्द करण्यासाठी भाजपकडून हालचाली वाढवण्यात आल्या असून त्यांनी मोठा निर्णय घेतला असून नुकतीच सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर मलिकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली … Read more

ज्ञानवापी मशिदीची सुनावणी जिल्हा न्यायालय करणार ; सुप्रीम कोर्टाकडून आदेश

Gyanvapi Masjid Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ज्ञानवापी मशिदी प्रकरणी हिंदु-मुस्लिम पक्षाकडून दावे केले जात असल्यामुळे याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्ट काय निर्णय देणार? एकादे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित केले आहे. तसेच आता जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्यात असून कोर्टाने महत्वाचा आदेश … Read more

नवज्योत सिंह सिद्धू यांना एक वर्षांची कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Navjot Singh Sidhu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक माजी क्रिकेटपटू, राजकीय नेते असलेल्या नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. त्यांना कोर्टाने एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 34 वर्ष जुन्या अशा प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याचा निर्णय नुकताच कोर्टाने दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रीम कोर्टात नवज्योत सिंह सिद्धू यांच्या 34 … Read more

फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करणार : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असून भाजपनेत्यांकडून महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली जात आहे. त्याच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमचा … Read more

महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार सूडबुद्धीने वागतंय; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकारवरच निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना ओबीसीचे राजकीय आरक्षण देत निवडणूक घेण्यास सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. यामागे नक्की काही … Read more

…तर महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणसहित निवडणूक होतील; आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी सांगितला ‘हा’ पर्याय

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. यावर ओबीसी समाजाचे नेते तथा अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मध्य प्रदेश सरकारने नेमलेल्या आयोगाने ज्याप्रमाणे अहवाल तयार केला, तसा अहवाल आपल्याला देखील मिळाला आहे. त्यात काही कमी … Read more

महाविकास आघाडीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली; फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारने ओबीसींच्या … Read more

सुप्रीम कोर्टाकडून मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील ; निवडणूक आयोगाला ‘हे’ दिले आदेश

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुप्रीम कोर्टाकडून देशात ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या ठिकाणी त्या निवडणुका कधी घ्याव्यात याबाबत निर्णय दिला जात आहे. आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. तसेच मध्यप्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात निवडणुका घ्या, … Read more