सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की – फ्लॅट देण्यास उशीर झाल्यास बिल्डर घर खरेदीदारांना देतील वार्षिक 6% व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने DLF Southern Homes Pvt Ltd आणि अ‍ॅनाबेल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दरवर्षी फ्लॅटच्या किंमतीवर 6% व्याज देण्यास सांगितले आहे. हे दोन्ही बिल्डर बंगळुरूमध्ये फ्लॅट्स बांधत आहेत. ज्यांचे फ्लॅट वितरण 2 ते 4 वर्षांनी लांबणीवर पडले आहे अशा लोकांना बिल्डर … Read more

मंदिरं उघडण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला कोरोना दिसतो; सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला सुनावलं

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टात पर्यूषण काळात महाराष्ट्रातील जैन मंदिरं सुरु ठेवण्यासाठी याचिका करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं. महाराष्ट्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक गोष्टींना परवानगी देतं, मात्र मंदिरं उघडण्याचा प्रश्न येतो तेव्हा कोरोनाचं कारण पुढे करतं हे थोडं विचित्र आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. जिथे पैशांचा संबंध आहे … Read more

पर्युषण पर्वाच्या अखेरचे २ दिवस मुंबईतील जैन मंदिरं उघडण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान, जैन बांधवाच्या पर्युषण पर्वाला सुरूवात झाली असून, या काळात मुंबईतील जैन मंदिर खुली करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं पर्युषण पर्वाच्या अखेरचे २ दिवस मुंबईतील ३ ठिकाणी जैन मंदिर उघडण्याची … Read more

प्रशांत भूषण यांचा न्यायालयाचा अवमानप्रकरणी माफी मागण्यास नकार; शिक्षेसाठी तयार

नवी दिल्ली । ख्यातनाम वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण हे न्यायालय अवमानना प्रकरणात दोषी आढळल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात शिक्षेवर सुनावणी सुरू आहे. या दरम्यान प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिलाय. आपल्याला ज्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय त्या प्रकरणाच्या तक्रारीची प्रतही आपल्याला अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून पुरवण्यात आलेली नाही, असं सांगत प्रशांत भूषण यांनी आपल्या … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील … Read more

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’- रोहित पवार

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सुनावला. त्यांनतर भाजप नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी केल्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणतं रोहित पवार यांनी ट्विट … Read more

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी CBIची टीम आज मुंबईत दाखल होणार

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाची केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसंच मुबंई पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावं, असंच न्यायालयाकडून सागंण्यात आलं आहे. त्यानंतर आता पुढील तपासासाठी सीबीआयची टीम आज मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर सीबीआय घटनास्थळापासून, सुशांतच्या जवळच्या सर्वांची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, सर्वोच्च … Read more

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास CBIकडे गेल्यानंतर पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून एक खोचक टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशीत पूर्ण सहकार्य करेल. मात्र, या प्रकरणाची गत २०१४ मध्ये सीबीआयकडे … Read more

सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासात सर्वोच्च न्यायालयाही दोष आढळला नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत असून सीबीआयला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. याशिवाय संपूर्ण तपासात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून सर्वोच्च न्यायालयानेही तपासात दोष … Read more

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावर कोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री नितीश कुमार, म्हणाले..

पाटणा । अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्या निर्णयानंतर सगळ्याच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘या निर्णयामुळे बिहार सरकारची संपूर्ण प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्ट झाले. आता मला विश्वास आहे की सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.’ मुख्यमंत्री … Read more