Breaking !! आमदार अपात्रतेचा अधिकार कोणाला? कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय

thackeray vs shinde case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षवर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने याबाबत निर्णय दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला आहे. तसेच कोर्टाच्या … Read more

Breaking!! सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

thackeray vs shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे . महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे गेला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने याबाबत निर्णय दिला आहे. त्यामुळे हा निकाल आता लांबणीवर पडणार आहे. Maharashtra political crisis | … Read more

मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरले तर पुढे काय होणार? जाणून घ्या ‘या’ 5 शक्यता

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे. निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार कि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार? 16 आमदार अपात्र होणार कि नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे जर कोर्टाने हे सर्व आमदार अपात्र केलं तर पुढे … Read more

शिवसेनाभवन आणि निधी कोणाला? सुप्रीम कोर्टाने उचलले मोठं पाऊल

shivsena bhavan thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवन आणि पक्षनिधी शिंदे गटाला देण्यात यावी अशा प्रकारची याचिका काही दिवसांपूर्वी सर्वोच्य न्यायालयात दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आज याबाबत कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने सदर वकिलाची याचिका तर फेटाळून लावलीच आणि उलट वकिलांना खडेबोलही सुनावले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना … Read more

शिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदे गटाला द्या; कोर्टात याचिका दाखल

shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यांनतर आता शिवसेना भवन, शाखा आणि पक्षाचा निधी शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात यावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एका वकिलाने थेट ही याचिका दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. अॅड. आशिष गिरी असे या वकिलांचे नाव असून … Read more

कपिल सिब्बल यांनी थेट एकनाथ शिंदेंनाच घेरलं; कोर्टात नेमकं काय घडलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडलं. मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच सरकार पाडलं आणि यासाठी राज्यपालांची मदत घेण्यात आली असा मोठा दावा त्यांनी केला. बेईमानीचे बक्षीस म्हणूनच शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं असंही त्यांनी म्हंटल. बेईमानीचे बक्षीस … Read more

16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई थांबवता येणार नाही

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षवर आज शेवटची सुनावणी पार पडत असून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात शिंदे गट आणि राज्यपालांना पुन्हा एकदा घेरलं आहे. 16 आमदारांवर होणारी अपात्रतेची कारवाई थांबवता येणार नाही. अविश्वास प्रस्ताव आणि अपात्रतेची कारवाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून विश्वास प्रस्ताव आल्यानंतरही अपात्रतेची कारवाई होतेच असा युक्तिवाद कपिल … Read more

… अन्यथा देशात आयाराम- गयारामचे युग येईल; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या गटाला कोणत्या आधारावर राज्यपालांनी मान्यता दिली? राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांनी केवळ आमदारांच्या आकड्यांना नव्हे तर राजकीय पक्षाला महत्त्व दिले पाहीजे अन्यथा देशात आयाराम, गयारामचे युग येईल असं म्हणत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्य न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली असून उद्या कपिल सिब्बल पुन्हा … Read more

कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी; सत्तेचा डाव कोणावर पलटणार?

shinde vs thackeray supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज पुन्हा एकदा सुनावणी सुरु आहे. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची नोंदवलेल्या निरीक्षणामुळे शिंदे गटाच्या पोटात गोळा येण्याची शक्यता आहे. आमदारांच्या जीवाला धोका आहे म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणी साठी बोलवणे म्हणजे सरकार पाडण्यासाठीचे पाऊल होत असे दिसतंय अशी टिप्पणी सरन्यायाधिशानी केली. तसेच 3 वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला असा … Read more

विजय मल्ल्याची संपत्ती जप्त होणार; सुप्रीम कोर्टाचा दणका

vijay mallya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँकेला 9000 कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने विजय मल्ल्या यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत निर्णय दिला होता, मात्र ही कारवाई करू नये अशाप्रकारची याचिका मल्ल्यानी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. आश्चर्याची गोष्ट … Read more